ज्याचं ना कुटुंब आहे, ना मित्र आहेत, त्याचं आयुष्य मृत्यूसारखं असतं. जर नवरा-बायको एकमेकांशी संवाद करत नसतील, तर त्यांच्या नात्यात अंतर निर्माण होतं.
योग्य वेळ येईपर्यंत कुणावरही पूर्ण विश्वासठेवू नये. विश्वास हा नात्याचा पाया आहे. एकमेकांवर शंका घेत राहिल्यास नातं तुटायला वेळ लागत नाही.
जर दोघांपैकी कोणीही फक्त स्वतःचा विचार करत असेल, तर ते नातं टिकत नाही.
दोघांपैकी कोणी ‘मीच बरोबर’ या वृत्तीने वागलं, तर मतभेद निर्माण होतात.
चाणक्य म्हणतात की, दोघांची विचारसरणी जर खूप वेगळी असेल आणि त्यातूनच सतत वाद होत असतील, तर नातं टिकणं कठीण होतं.
तरबूज खाताना बीज टाकून देताय?, तरबूजाचे बीज आरोग्याचा आहेत खजिना!
Chanakya Niti: माणसाला जीवापेक्षा प्रिय असतात या 3 गोष्टी
अवघ्या 10 मिनिटांमध्ये करा स्मज-प्रूफ आय मेकअप, वाचा साध्या स्टेप्स
Chanakya Niti: स्वतःवर कधीच वाईट वेळ येऊ नये म्हणून काय करायला हवं?