२०२४ च्या व्हायरल वास्तु टिप्स, जाणुन घ्या कसे बदलु शकते तुमचे आयुष्य
Lifestyle Dec 02 2024
Author: Jagdish Bobade Image Credits:Pinterest
Marathi
या आहेत वर्षातील ट्रेंडींग आणि व्हायरल वास्तु टिप्स
लवकरच आपण २०२४ संपवून २०२५ मध्ये पाऊल ठेवणार आहोत. आज आम्ही तुम्हाला या वर्षीच्या सर्वात जास्त व्हायरल वास्तु टिप्स विषयी सांगणार आहोत
Image credits: pinterest
Marathi
गुलाबी किंवा लाल रंगा पासून वाचा
वास्तु शास्त्रानुसार गुलाबी आणि लाल रंग घरात उग्रता आणि नकारात्मक ऊर्जेला वाढवू शकतात. हा सल्ला या वर्षी सर्वात जास्त चर्चेत राहीला.
Image credits: pinterest
Marathi
दक्षिण पुर्व दिशेला स्वयंपाक घर बनवण्याचा सल्ला
दक्षिण पुर्व दिशेला स्वयंपाक घर बनवण्याची परंपरागत टिप या वर्षी ट्रेंडींगमध्ये होती. ही दिशा अग्नि तत्वाचे प्रतिक आहे. यामुळे कौटुंबिक नात्यात मधुरता कायम राहते
Image credits: pinterest
Marathi
उत्तर पुर्व दिशेला पाण्याचा स्त्रोत जरूर ठेवा
ही वास्तु टिप देखील या वर्षी खुप व्हायरल झाली. उत्तर पुर्व दिशेला पाण्याचा स्त्रोत ठेवणे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार, मानसिक शांति आणि आरोग्य उत्तम ठेवते
Image credits: pinterest
Marathi
घरात मासे किंवा जीव-जंतु ठेवु नका
पंकित गोयल यांच्या सारख्या वास्तु तज्ञांनी सांगितले की घरात मासे ठेवल्याने वास्तु दोष उत्पन्न होऊ शकतो.
Image credits: pinterest
Marathi
घराच्या मुख्य द्वारावर स्वास्तिक काढा
२०२४ मध्ये वास्तु तज्ञांनी सांगितले की दरवाजावर स्वास्तिक काढल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि घरात धन धान्याची वृद्धि होते. घरात सुख-शांति बनुन राहते.