Marathi

Chanakya Niti: अनुभवातून काय शिकावं, चाणक्य सांगतात

Marathi

चाणक्य म्हणतो – "अनुभव हा सर्वात कठोर शिक्षक आहे!"

तो आधी परीक्षा घेतो, नंतर धडे शिकवतो. म्हणून प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो!

Image credits: pinterest
Marathi

"दुःख आणि संकट हे गुरूच असतात"

चाणक्य म्हणतो – संकटात जो शांत राहतो, तोच खरा शूर. प्रत्येक अपयशातून धीर आणि निर्णयक्षमता शिकावी.

Image credits: pinterest
Marathi

"एखादी गोष्ट एकदा चुकली, तीच पुन्हा चुकू नये!"

अनुभवातून शहाणपण आलं पाहिजे. चाणक्य म्हणतो – बुद्धिमान व्यक्ती दुसऱ्याच्या चुकांतूनही शिकते.

Image credits: chatgpt AI
Marathi

माणसांची ओळख अडचणीच्या वेळेस होते.

चाणक्य स्पष्ट सांगतो – जेंव्हा अडचण येते, तेंव्हाच खरे आणि खोटे नाते कळतात. अनुभवातून नाती ओळखावीत.

Image credits: chatgpt AI
Marathi

अनुभवाच्या तलवारीवर संयम आणि शहाणपण असावं

चाणक्य म्हणतो – अनुभव जसा वाईट असेल तसाच तो तुम्हाला मजबूतही करतो. प्रत्येक अनुभवाचं सोनं करा!

Image credits: Getty
Marathi

अनुभवातून निर्णय घ्या, भावना बाजूला ठेवा.

तुमचे निर्णय तुमचे भविष्य घडवतात. चाणक्य नीती म्हणते – विचारपूर्वक निर्णय म्हणजे यशाची पहिली पायरी.

Image credits: social media

ट्रेकिंगला जाताना मीठ जवळ का ठेवावं?

रविवारची सकाळ घालवा आनंदात, एकमेकांना पाठवा शुभसंदेश

Weekend Breakfast आज विकेंडला तयार करा रेस्तरॉं स्टाईल पनीर सँडविच, सकाळ होईल हेल्दी

फळे आणि भाज्या स्वच्छ करण्यासाठी टिप्स