चाणक्य म्हणतो की, कुटुंबातील सदस्यांशी नेहमी आदराने आणि प्रेमाने वागा. ज्येष्ठ सदस्यांना आदर दिल्यास कुटुंबात एकोपा राहतो.
कुटुंबात स्वार्थी वृत्तीने वागल्यास तंटे आणि वाद निर्माण होऊ शकतात. एकमेकांसाठी निस्वार्थपणे काम करणं महत्त्वाचं आहे.
कुटुंबातील काही गोष्टी गुप्त ठेवणं गरजेचं आहे. बाहेरच्या लोकांसमोर कुटुंबातील वाद किंवा समस्या उघड करू नका.
कुटुंबात प्रत्येक सदस्याशी समान आणि न्याय्य वागणूक ठेवावी. कोणत्याही सदस्याला अधिक महत्त्व किंवा दुय्यम वागणूक देऊ नये.
चाणक्याच्या मते, कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण आणि नैतिक मूल्ये शिकवावीत. शिक्षण हे कुटुंबाची प्रगती सुनिश्चित करते.
चाणक्य म्हणतो की, राग किंवा तणावामुळे कुटुंबातील नातेसंबंध बिघडू शकतात. समस्या समजून घेऊन त्यावर समाधान शोधा.
कुटुंबातील मोठ्या निर्णयांमध्ये सर्वांची मते विचारात घ्या. नियमित संवादाने कुटुंबातील विश्वास वाढतो.
चाणक्याने सांगितलं आहे की, कुटुंबातील आर्थिक स्रोत व्यवस्थित व्यवस्थापित करावे. अनावश्यक खर्च टाळून भविष्यासाठी बचत करावी.
प्रियकराला पसंद पडेल आपला लूक, उर्वशी रौटेलासारख्या ८ साड्या घालून पहा
हिवाळ्यात हळदीचे दूध पिताय, हे दूध पिण्याचे काय आहेत फायदे?
फुलसर टमटमीत फुगवा इडली, बनवण्याची प्रक्रिया जाणून घ्या
कापसासारखा मऊ आणि जाळीदार होईल ढोकळा, वापरा या 7 Easy Hacks