Lifestyle

5.5 इंचाच्या तरुणींना अमायरा दस्तूरसारखे 10 सूट दिसतील सुंदर

Image credits: Instagram

हॅप्पी बर्थ डे अमायरा दस्तूर

अमायरा दस्तूर 7 मे ला आपला वाढदिवस साजरा करत आहे. काही सिनेमांमध्ये काम केलेली अभिनेत्री फ्लोरल प्रिंटच्या सूटमध्ये सुंदर दिसतेय.

Image credits: Instagram

फुल स्लिव्ह शरारा सेट

सध्या बहुतांश तरुणींना शरारा परिधान करणे फार पसंत आहे. अशातच अमायरासारखा लाल रंगातील फुल स्लिव्ह शरारा सेट खरेदी करू शकता.

Image credits: Instagram

फ्रंट कट कफ्तान ड्रेस

लॉन्ग कफ्तान सूट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अमायरासारखा ड्रेस खरेदी करू शकता.

Image credits: Instagram

सीक्वेंस शरारा

वेडिंग पार्टीसाठी हेव्ही शरारा शोधत असल्यास अमायरासारखा सीक्वेंस शरारा नक्की खरेदी करू शकता.

Image credits: Instagram

स्लिव्हलेस शॉर्ट कुर्ती विथ प्लेटेड सलवार

हिरव्या रंगातील स्ट्रॅप शॉर्ट कुर्तीसोबत अमायरासारखा प्लेटेड शरारा स्टाइल सलवार सूट परिधान करू शकता. अशाप्रकारचा सूट तुम्हाला 2 हजारांपर्यंत मार्केटमध्ये खरेदी करता येईल.

Image credits: Instagram

शॉर्ट कुर्ती विथ प्लाजो पँट

हेव्ही अ‍ॅम्ब्रॉयडरीचे वर्क केलेला शॉर्ट कुर्तीसोबत गुलाबी रंगातील प्लाजो पँट सूट मध्ये अमायरा फार सुंदर दिसतेय. कॉकटेल पार्टीसाठी अमायरासारखा लुक रिक्रिएट करू शकता.

Image credits: Instagram

पटियाला सूट

लाइट ब्लू रंगातील पटियाला सूटमध्ये अमायरा फार सुंदर दिसतेय. उन्हाळ्याच्या दिवसात पटियाला सूट बेस्ट पर्याय आहे.

Image credits: Instagram

स्कर्ट विथ कुर्ता

निळ्या रंगातील हेव्ही गोल्डन जरी वर्क करण्यात आलेल्या सूटला तुम्ही रिसेप्शन पार्टीसाठी परिधान करू शकता. अशाप्रकारचा सूट तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत मार्केटमध्ये खरेदी करता येईल.

Image credits: Instagram

फ्रंट कट प्लाजो विथ टाइट पँट

जरी वर्क करण्यात आलेला फ्रंट कट प्लाजो विथ टाइट पँट सूट एखाद्या फंक्शनसाठी परफेक्ट आहे. अमायराचा लुक तुम्ही एखाद्या पार्टीवेळी रिक्रिएट करू शकता.

Image credits: Instagram