ऑफिस लूकसाठी अशाप्रकारचा फ्लोरल ब्लॉक प्रिंट सलवार सूट परिधान करू शकता. यावर सुई-धागा स्टाइल इअररिंग्स छान दिसतील.
सिंपल आणि सोबर लूकसाठी अशाप्रकारचा 1 हजार रुपयांपर्यंत प्रिंटेट सलवार सूट मार्केट किंवा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करू शकता.
राउंड नेक ब्लॉक प्रिंट सलवार सूट ऑफिस लूकसाठी बेस्ट आहे. यामध्ये वेगवेळ्या डिझाइन आणि पॅटर्न मार्केटमध्ये पहायला मिळतील.
सध्या अनारकली स्टाइल ब्लॉक प्रिंट सलवार सूटचा ट्रेन्ड आहे. अशाप्रकारचा सलवार सूट हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
वीकेंडला ऑफिस लूकसाठी अशाप्रकारचा कॉन्ट्रास्ट रंगातील सलवार सूट ट्राय करू शकता.
ऑफिस लूकसाठी ब्लॉक प्रिंट फुल हँड सलवार सूट ट्राय करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी शोभून दिसेल.
एकाग्रता वाढवण्यासाठी काय करता येईल, मार्ग जाणून घ्या
Prajakta Mali सारखी 5 ट्रेन्डी ज्वेलरी प्रत्येक महिलेकडे हवीच!
ब्रेडच्या कडा फेकून देऊ नका, हे 7 अप्रतिम पदार्थ बनवा
घरच्या घरी मसाला पनीर कस बनवावं, प्रोसेस जाणून घ्या