Author: Chanda Mandavkar Image Credits:chat gpt and instagram others
Marathi
सिंगल ऑक्सिडाइज्ड कडे
अशा प्रकारचे सिंगल ऑक्सिडाइज्ड कडे कोणत्याही कपड्यांवर छान दिसतात. तुम्ही एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात सिंगल कडे घालून तुमचा लुक पूर्ण करू शकता.
Image credits: pradejewels instagram
Marathi
स्नेक कडे
स्पायरल किंवा स्नेक रोल कडे तुमच्या लुकला एक बोल्ड टच देतात. तुम्ही ऑफिस किंवा कॉलेजमध्ये रोज घालण्यासाठी या डिझाईनचे कडे नक्कीच निवडू शकता.
Image credits: ahantisilver instagram
Marathi
खास डिझाईनचे कडे
तुम्हाला सिम्पल पण थोडी वेगळी डिझाईन हवी असेल, तर तुम्ही अशा प्रकारच्या सिंगल बांगड्या निवडू शकता. मॉडर्न ड्रेसवर ऑक्सिडाइज्ड कडे नेहमीच एक रिच लुक देतात.