Marathi

वेस्टर्न वेअर आउटफिटवर ट्राय करा या डिझाइन्सचे Hoop gold earrings

Marathi

रिंग डिझाइन

सिंपल आणि सोबर असे गोल्डन रिंग डिझाइनमधील इअररिंग्स तुम्ही वेस्टर्न आउटफिट्सवर ट्राय करू शकता. 

Image credits: pinterest and chatgpt
Marathi

वेस्टर्न वेअरवर परफेक्ट इअररिंग्स

वन पीस किंवा वेस्टर्न गाउनवर या डिझाइनचे इअररिंग्स परफेक्ट मॅच होतील. 

Image credits: pinterest and chatgpt
Marathi

डायमंड हूप गोल्ड इअररिंग्स

इंडो-वेस्टर्न आउटफिट्सवर तुम्ही डायमंड हूप गोल्ड इअररिंग्स ट्राय करून पाहा. ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही असे इअररिंग्स खरेदी करू शकता. 

Image credits: pinterest and chatgpt
Marathi

प्लेन गोल्ड प्लेटेड इअररिंग्स

प्लेन गोल्ड प्लेटेड इअररिंग्सही सिंपल वेस्टर्न लूकवर ट्राय करा. 

Image credits: pinterest and chatgpt
Marathi

गोल्डन हूप इअररिंग्स

जीन्स आणि टॉपवर अशा डिझाइनचे गोल्डन हूप इअररिंग्स छान दिसतील. 

Image credits: pinterest and chatgpt
Marathi

डबल हूप गोल्ड इअररिंग्स

डबल हूप गोल्ड इअररिंग्स पार्टी वेअर आउटफिट्सवर सुंदर दिसतील. यामध्ये आणखी नव्या डिझाइन्स तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील. 

Image credits: pinterest

Anklets : पायांचे सौंदर्य वाढवणाऱ्या हलक्या वजनाच्या पैंजण डिझाईन्स

Curd Benefits : दररोज दही खाण्याचे हे 6 जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Lungs Health : फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी रोज खा 'हे' 6 पदार्थ

Bangle Designs : हातांचे सौंदर्य वाढवतील या डेलीवेअर स्लीक बांगड्या