Marathi

कूल आणि स्टायलिश दिसण्यासाठी बेस्ट साडी डिझाईन्स

Marathi

कॉटन साड्या

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आणि हवा खेळती राहण्यासाठी प्युअर कॉटन साड्या हा बेस्ट पर्याय आहे. या साड्या घाम सहज शोषून घेतात आणि तुम्हाला दिवसभर कम्फर्टेबल ठेवतात.

Image credits: Pinterest
Marathi

लिनन साड्या

सध्या महिलांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये लिनन साड्या टॉपवर आहेत. या साड्या वजनाला अतिशय हलक्या असतात. त्या शरीराला चिकटत नाहीत आणि एक उत्तम फॉर्मल लूक देतात.

Image credits: Pinterest
Marathi

मलमल साड्या

मऊ आणि मुलायम मलमल फॅब्रिक उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट चॉईस आहे. या साड्या शरीराला थंडावा तर देतातच, पण दिसायलाही अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात.

Image credits: Pinterest
Marathi

खादी साड्या

पर्यावरणाला अनुकूल आणि पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने विणलेले खादीचे कपडे उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी खूप मदत करतात.

Image credits: Pinterest
Marathi

शिफॉन साड्या

वजनाला अतिशय हलक्या आणि हवेत तरंगल्यासारख्या वाटणाऱ्या शिफॉन साड्या महिलांना खूप आवडतात. या साड्या तुम्हाला दिवसभर कोणत्याही त्रासाशिवाय ॲक्टिव्ह ठेवतात.

Image credits: Pinterest

Bangles Set : पाहताक्षणी प्रेमात पाडणारं अँटिक बांगड्यांचं कलेक्शन

Vitamin C ची कमतरता भरून काढण्यासाठी रोज खा हे ६ पदार्थ

Curd Side Effects : अमृतासारखं दही 'या' लोकांसाठी ठरू शकतं विष; जाणून घ्या कारण

Gold Earrings : रोजच्या वापरासाठी कमी बजेटमधील सोन्याचे कानातले, पाहा डिझाईन्स!