आर्य चाणक्य यांची नीती कायमच उपयोगी पडत आली आहे. यामध्ये ५ आनंदाचे क्षण सांगण्यात आले असून ते समजून घ्यायला हवेत.
शरीर व्यवस्थित असल्यानंतर आपल्याजवळ पैसे असणे सर्वात महत्वाचं असते. कोणाजवळ हात पसरावं लागू नये एवढी संपत्ती असणे आवश्यक असते.
एखाद्या व्यक्तीला आयुष्यात मान सन्मान मिळणे आवश्यक असते. तो मिळाल्यास आपण सुखी समाधानी राहू शकता.
चाणक्य यांच्या मते आपली तब्येत सर्वात महत्वाची असते. आपलं शरीर व्यवस्थित असेल तर आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो.
आपली आज्ञा पाळणारा मुलगा असणे हे एक सुख असते. आजच्या काळात असं मुलगा असणे खूप महत्वाचं मानलं जात.
आपली पत्नी जर आपलं म्हणणं ऐकून घेत असेल आणि काळजी घेत असेल तर हा तिसरा आनंद असतो. हे सुख फार कमी लोकांना मिळत असते.
खऱ्या सोन्यापासून मांजरीच्या मलापर्यंत २०२४ मधील सर्वात महागड्या ८ डिश
Mumbai Food: मुंबईतील ५ डिशेश, ज्या तुमच्या चवीला बनवतील लाजवाब
हाकेच्या अंतरावर हनुमानाचे मंदिर, येथे आल्यानंतर दूर होतील शनीचे दोष
मॅचिंगची होणार नाही झिकझिक!, पिंक साडीसोबत घाला 7 कॉन्ट्रास्ट Blouse