Marathi

खऱ्या सोन्यापासून मांजरीच्या मलापर्यंत २०२४ मधील सर्वात महागड्या ८ डिश

Marathi

डोम पेरिगन रोज शँम्पेन

लक्झरी पार्टीमध्ये सर्वात आधी डोम पेरीगन रोज शॅम्पेनचा वापर केला जातो. तिची किंमत ४०,००० रुपयांपासून ते १,५०,००० रुपयांपर्यंत आहे. 

Image credits: social media
Marathi

वाग्यु बीफ

वाग्यु बीफ हा एक जपानी बीफ आहे, हि डिश माईल्ड फ्लेवरसाठी खासकरून प्रसिद्ध आहे. या डिशची किंमत १५००० रुपयांपासून ते २०००० रुपयांपर्यंत आहे. 

Image credits: social media
Marathi

स्वेलो नेस्ट सूप

स्वेलो नेस्ट सूप हे चीनचे प्रसिद्ध सूप असून ते पक्षांच्या नेस्टपासून बनवले जाते. याची किंमत दीड लाख रुपयांपासून ते ३ लाख रुपयांपर्यंत आहे. 

Image credits: social media
Marathi

ब्ल्यूफिन टिना

ब्ल्यूफिन टीना हे एक फिश असून जपानी सुशीमध्ये एक फिश मिळते. या डिशची किंमत २५ लाख ते ३० लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Image credits: social media
Marathi

एडिबल गोल्ड

एडिबल गोल्डचा वापर डेजर्ट आणि ड्रिंकमध्ये खासकरून केला जातो. या डिशची किंमत ही ५००० ते १५००० रुपयांपर्यंत आहे. 

Image credits: social media
Marathi

कोपी लुवाक कॉफी

कोपी लुवाक कॉफी ही मांजरीच्या मलापासून बनवली जाते. या कॉफीची प्रोसेसिंग अशी आहे की महाग कॉफी आहे. या कॉफीची किंमत २०००० ते ३०००० रुपये आहे. 

Image credits: social media
Marathi

बेलुगा केविया

बेलुगा केवीयार हे एक सी फूड आहे. बेलुगाचे अंडे कॅस्पियन सागर येथे मिळत असतात. या डिशची किंमत २०००० ते २५००० रुपयांपर्यंत आहे. 

Image credits: social media

Mumbai Food: मुंबईतील ५ डिशेश, ज्या तुमच्या चवीला बनवतील लाजवाब

हाकेच्या अंतरावर हनुमानाचे मंदिर, येथे आल्यानंतर दूर होतील शनीचे दोष

मॅचिंगची होणार नाही झिकझिक!, पिंक साडीसोबत घाला 7 कॉन्ट्रास्ट Blouse

फटाका दिसायचंय?, Nargis Fakhri च्या 7 Hairstyle करा फॉलो