Marathi

लहान मुलांसाठी भन्नाट ड्रेसेस!

Marathi

सिल्क परकर पोलकं

पारंपरिक कपड्यांमध्ये लहान मुलांचं सौंदर्य वेगळंच दिसतं. सण आणि शुभकार्यांसाठी असे सिल्कचे परकर पोलके एकदम परफेक्ट ठरतात.

Image credits: pinterest
Marathi

डिझायनर लेहेंगा

एम्ब्रॉयडरी वर्क असलेला हा लेहेंगा लहान मुलींवर खूप छान दिसतो. खास कार्यक्रमांसाठी तुम्ही असा ड्रेस नक्की निवडू शकता.

Image credits: pinterest
Marathi

पेप्लम टॉप

सिक्वेन्स वर्क असलेला पेप्लम टॉप आणि फ्रिल्स लेहेंगा खूप ग्रँड लूक देतो. यामुळे तुमच्या चिमुकलीचं सौंदर्य आणखीनच वाढेल.

Image credits: Pinterest
Marathi

फ्लोरल डिझाईन फ्रॉक

फुलांची डिझाईन असलेला हा फ्रॉक लहान मुलींना खूप क्युट लूक देतो. पार्टी किंवा फंक्शनसाठी असे स्टायलिश ड्रेसेस एकदम भारी वाटतात.

Image credits: Pinterest
Marathi

कस्टमाईज्ड फ्रॉक

कस्टमाईज्ड फ्रॉक्समुळे मुलं अधिकच गोड दिसतात. तुम्ही तुमच्या आवडीच्या फॅब्रिकचा वापर करून असा ड्रेस डिझाईन करून घेऊ शकता.

Image credits: social media
Marathi

पिंक फ्रॉक

नेट फॅब्रिकपासून बनवलेला हा पिंक फ्रॉक लहान मुलींना क्युट लूक देतो. मॅचिंग हेअरबँड आणि स्लिपर्ससोबत हा लूक एकदम भन्नाट दिसेल.

Image credits: social media

Black Beads चे चांदीचे पैंजण, पाहा हटके डिझाईन्स

Lemon Juice Hacks : लिंबू पिळताना ही ट्रिक वापरा, एक थेंबही वाया जाणार नाही

DIY Home Decor : जुन्या वस्तूंचा वापर करून या पद्धतीने द्या घराला नवा लूक

Nail Polish Hack : नेलपेंट सुकलीय? फक्त १-२ थेंब टाका आणि पुन्हा नवीनसारखं वापरा