फक्त २ ग्रॅममध्ये मिळणाऱ्या या सुंदर अंगठ्यांच्या डिझाईन्स पाहा.
ही अंगठी पांढऱ्या छोट्या खड्यांनी सजवली आहे. ही अंगठी बोटाचे सौंदर्य अधिकच वाढवते.
ही अंगठ्यांची एक नवीन मॉडर्न डिझाईन आहे. ही दिसायला अतिशय सुंदर आणि कलात्मक वाटते.
ही अंगठी आकर्षक लिंक डिझाईनमध्ये येते. ही बोटात घातल्यावर खूपच छान दिसते.
या अंगठीच्या मध्यभागी एक सुंदर मोती आहे. फक्त दोन ग्रॅममध्ये ही अंगठी खूप भारी लुक देते.
ही अंगठी उमललेल्या फुलासारखी दिसते. ही डिझाईन हाताला एकदम रॉयल लुक देते.
ही चमकदार अंगठी सिंगल स्टोनमध्ये येते. मुलींच्या हातावर ही डिझाईन खूपच खुलून दिसते.
ही सुंदर अंगठी फुलाच्या आकारात बनवली आहे. ही डिझाईन दिसायला अतिशय आकर्षक वाटते.
Kids Fashion : लहान मुलींसाठी भन्नाट ड्रेसेस, पाहा क्यूट कलेक्शन
Black Beads चे चांदीचे पैंजण, पाहा हटके डिझाईन्स
Lemon Juice Hacks : लिंबू पिळताना ही ट्रिक वापरा, एक थेंबही वाया जाणार नाही
DIY Home Decor : जुन्या वस्तूंचा वापर करून या पद्धतीने द्या घराला नवा लूक