५ ग्रॅममध्ये मिळणाऱ्या या सिम्पल गोल्ड चेन रोजच्या वापरासाठी उत्तम आहेत. या चेन तुम्हाला अतिशय सुंदर लूक देतात.
अशा प्रकारच्या बारीक सोन्याच्या चेन कमी वजनात येतात. या चेन सिम्पल आणि स्टायलिश दिसतात. छोट्या पेंडंटसोबत त्या अधिक आकर्षक वाटतात.
मॉडर्न डिझाईन असलेली ही बारीक सोन्याची चेन ५ ग्रॅममध्ये येते. डेली वेअरसाठी ही चेन एकदम परफेक्ट मॅच ठरते.
पारंपारिक डिझाईन्स आवडणाऱ्यांसाठी या क्लासिक गोल्ड चेन एक उत्तम पर्याय आहेत. साडी आणि पारंपारिक कपड्यांवर त्या खूप छान दिसतात.
हार्ट आणि फ्लॉवर शेपच्या कॉम्बिनेशनमध्ये असलेली ही गोल्ड चेन सुंदर लूक देते. रोजच्या वापरासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
मिनिमल डिझाईन्स आवडणाऱ्यांना ही गोल्ड चेन नक्कीच आवडेल. ही चेन ५ ग्रॅमच्या आत येते आणि तुम्हाला मॉडर्न लूक देते.
कमी वजनात हेवी लूक देणारी चेन घ्यायची असेल, तर ही डिझाईन बेस्ट चॉईस आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या अक्षराचे लॉकेट यासोबत डिझाईन करू शकता.
Jhumka Designs : साडी आणि लेहेंग्यावर शोभून दिसतील अशा भन्नाट झुमका डिझाईन्स
Gold Rings : फक्त 2 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सुंदर अंगठ्या, पाहा बेस्ट डिझाईन्स
Kids Fashion : लहान मुलींसाठी भन्नाट ड्रेसेस, पाहा क्यूट कलेक्शन
Black Beads चे चांदीचे पैंजण, पाहा हटके डिझाईन्स