हे लक्ष्मीच्या रूपातील एक सुंदर सोन्याचं पेंडंट आहे. साध्या आणि सिंपल चेनसोबत हे पेंडंट खूपच छान दिसतं.
कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मी देवीचं हे पेंडंट आहे. नाजूक आणि पातळ चेनसाठी हे पेंडंट अगदी परफेक्ट आहे.
गळ्यात अशा प्रकारचं मोठं पेंडंट घातल्यास खूपच ग्रँड आणि रॉयल लुक येतो.
हे लटकत्या मोत्यांचं लक्ष्मी पेंडंट आहे. हे पेंडंट मोठ्या आणि जाडसर चेनसोबत घातल्यास खूपच आकर्षक दिसतं.
पांढरे खडे वापरलेलं हे लक्ष्मी पेंडंट लहान मुलांवर खूप छान दिसतं. हे छोटंसं पेंडंट दोन ग्रॅममध्येही उपलब्ध होतं.
हे रंगीबेरंगी खडे असलेलं लक्ष्मी देवीचं पेंडंट आहे. दिसायला हे खूपच आकर्षक वाटतं.
तुमच्या मुलीने लक्ष्मीसारखं चमकावं असं वाटत असेल, तर तिला अशा प्रकारच्या पेंडंट असलेली चेन नक्की घाला.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत हे 6 फूड्स, आहारात करा समावेश
डेली वेअरसाठी ट्रेन्डी कु्र्ती, 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत करा खरेदी
तणाव कमी करणारे 7 सुपरफूड्स! हे पदार्थ खा आणि टेन्शन विसरा
लग्न किंवा पार्टीत सर्वांचं लक्ष वेधून घेतील हे नेकलेस डिझाइन्स