Marathi

डेली वेअरसाठी ट्रेन्डी कु्र्ती, 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत करा खरेदी

Marathi

फ्लोरल प्रिंट कुर्ती

फुल स्लीव्हज आणि फ्लोरल प्रिंट असलेली ही कॉटन कुर्ती तुमचा लूक एकदम खास बनवेल. यावर तुम्ही पटियाला पँट घातल्यास अजूनच स्टायलिश दिसाल.

Image credits: Pinterest
Marathi

ब्लॅक शॉर्ट कुर्ती

गोल्डन प्रिंट असलेली ही ब्लॅक शॉर्ट कुर्ती तुम्हाला क्लासी लूक देईल. ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी अशा स्टाईलच्या कुर्ती उत्तम पर्याय आहेत. विशेष म्हणजे या बजेटमध्येही बसतात.

Image credits: Pinterest
Marathi

चिकनकारी कुर्ती

सध्या चिकनकारी कुर्तींचा ट्रेंड खूप चालतोय. या कुर्ती तुम्ही पलाझो, लेगिंग किंवा शरारा अशा कशावरही घालू शकता. यात तुम्ही खूप सुंदर दिसाल.

Image credits: pinterest
Marathi

ऑरेंज कुर्ती

सिंपल डिझाइनमधील ही ऑरेंज रंगाची कॉटन कुर्ती रोजच्या वापरासाठी खूप छान आहे. कॉलेजला जाणाऱ्या मुलींना ही कुर्ती नक्कीच आवडेल.

Image credits: instagtam- gotoaadya
Marathi

स्लीव्हलेस कुर्ती

ज्या मुलींना मॉडर्न लूक आवडतो, त्यांच्यासाठी अशी स्लीव्हलेस प्रिंटेड शॉर्ट कुर्ती बेस्ट ऑप्शन आहे. पलाझो पँटसोबत ही कुर्ती घातल्यास तुमचा लूक एकदम हटके दिसेल.

Image credits: instagram
Marathi

सिंपल डिझाइन कुर्ती

ज्यांना सिंपल पण स्टायलिश लूक हवा आहे, त्यांच्यासाठी अशा डिझाइनची शॉर्ट कुर्ती खूप छान दिसेल. ही कुर्ती तुम्ही जीन्ससोबतही ट्राय करू शकता.

Image credits: instagram

तणाव कमी करणारे 7 सुपरफूड्स! हे पदार्थ खा आणि टेन्शन विसरा

लग्न किंवा पार्टीत सर्वांचं लक्ष वेधून घेतील हे नेकलेस डिझाइन्स

Earring Designs Chandbali : हेवी लूकसाठी स्टायलिश चांदबाली, ज्वेलरी कलेक्शनमध्ये हवेत असे कानातले

१५ ऑगस्टला हातावर काढा मेहंदी, डिझाईन पाहून व्हाल खुश