फ्लोरल डिझाईन्सची क्रेझ कधीच कमी होत नाही. कमी वजनात मिळणारी ही फ्लॉवर डिझाईनची ॲडजस्टेबल गोल्ड रिंग रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय आहे.
सिम्पल डिझाईन आणि एलिगंट लूक हवा असणाऱ्यांसाठी ही लेटेस्ट डिझाईनची गोल्ड रिंग एकदम भारी आहे. ही अंगठी तुम्हाला क्लासी लूक देईल.
डेली वेअरसाठी कमी वजनात मिळणाऱ्या इन्फिनिटी डिझाईनच्या गोल्ड रिंग्स बेस्ट चॉईस ठरतात. कोणत्याही वयोगटातील महिला या डिझाईन्स ट्राय करू शकतात.
गुलाबाची फुले उमलल्यासारखी दिसणारी ही गोल्ड रिंग तुमच्या हातांना एक खास लूक देते. तुम्ही फक्त २ ग्रॅममध्ये ही अंगठी बनवून घेऊ शकता.
खडे लावलेली ड्रॉप डिझाईनची गोल्ड रिंग नोकरी करणाऱ्या महिलांसाठी खूप छान दिसते. ही अंगठी अतिशय कमी वजनात तयार करता येते.
पारंपारिक लूकला ट्रेंडी टच देणाऱ्या अशा मॉडर्न डिझाईनच्या अंगठ्या आजकालच्या मुलींना खूप आवडतात. या अंगठ्या अगदी कमी वजनात मिळतात.
सिम्पल राहूनही बोटांवर सुंदर दिसायचे असेल, तर ही लीफ पॅटर्न गोल्ड रिंग बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही ही अंगठी २ ग्रॅममध्ये घेऊ शकता.
Acne Diet Tips : चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी 'हे' बेस्ट फूड्स नक्की खा
Hair Care : लांबसडक केसांचं रहस्य उलगडलं, घरीच तयार करा हे खास तेल
Gold Necklace Designs : अर्ध्या तोळ्यात मिळणाऱ्या आकर्षक नेकलेस डिझाईन्स
Glowing Skin : चमकदार त्वचेसाठी कॉफीचे 5 सोपे ब्युटी हॅक्स