प्लेन साडीमध्ये ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही ऑफ शोल्डर ब्लाऊज परिधान करू शकता. अवनीत कौरच्या साडीचा लुक एखाद्या फंक्शनवेळी क्रिएट करू शकता.
Image credits: Instagram /avneetkaur_13
Marathi
नेट साडी
काळ्या रंगातील नेटच्या साडीमध्ये अवनीत फार सुंदर दिसतेय. सिक्वेंस ब्लाऊजसह अभिनेत्रीने सिंपल लुक ठेवला आहे. कॉकटेल पार्टीसाठी अवनीतचा लुक कॉपी करू शकता.
Image credits: Instagram /avneetkaur_13
Marathi
जरी वर्क सूट
जांभळ्या रंगातील जरी वर्क करण्यात आलेला सूट लग्नसोहळ्यावेळी परिधान करू शकता. अशाप्रकारचा सूट तुम्हाला 2-3 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
Image credits: Instagram /avneetkaur_13
Marathi
साडी विथ सिक्वेंस ब्लाऊज
कमी उंचीच्या तरुणींसाठी अवनीचा पिवळ्या रंगातील साडीसह सिक्वेंस ब्लाऊजमधील लुक परफेक्ट आहे. यावर हेव्ही ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Instagram /avneetkaur_13
Marathi
जरी वर्क मल्टीकलर लेहेंगा
अवनीत कौरचा गुलाबी रंगातील जरी वर्क मल्टीकलर लेहेंगा लग्नसोहळ्यासाठी परफेक्ट आहे. यावर हेव्ही डायमंड ज्वेलरी परिधान करू शकता.
Image credits: Instagram /avneetkaur_13
Marathi
लेहेंगा विथ डीप नेक चोली
रॉयल ब्लू रंगातील लेहेंग्यावर अवनीत कौरने ब्रालेट सिक्वेंस वर्क ब्लाऊज परिधान केले आहे. संगीत सोहळ्यावेळी अवनीतसारखा लुक कॉपी करू शकता.
Image credits: Instagram /avneetkaur_13
Marathi
मल्टीकलर लेहेंगा विथ पफ स्लिव्ह्ज ब्लाऊज
मल्टीकलर लेहेंगासोबत विथ पफ स्लिव्ह्ज ब्लाऊज मेंदी किंवा हळदीच्या सोहळ्यासाठी परफेक्ट आहे. अशाप्रकारचे सध्या ब्लाऊज ट्रेण्डमध्ये आहेत.
Image credits: Instagram /avneetkaur_13
Marathi
डुअल शेड लेहेंगा
घरातील लग्नसोळ्यासाठी तुम्ही हिरव्या आणि पांढऱ्या अशा डुअल शेडमधील लेहेंगा परिधान करू शकता. यामध्ये तुम्ही ब्युटीफुल दिसाल.