Lifestyle

बुद्ध पौर्णिमेला कतरिनासारखे 8 लेहेंगा आणि साडी, दिसाल सुंदर

Image credits: Instagram@katrinakaif

पूजेवेळी ट्राय करा कतरिनाचा लुक

कतरिना कैफवेळी लाल रंगातील हँड वर्क करण्यात आलेली फ्लॉवर साडी बुद्ध पौर्णिमेला नेसू शकता. या साडीवर नेटचे फुल स्लिव्ह्ज पफ ब्लाऊज परिधान करू शकता.

Image credits: Instagram@katrinakaif

फ्लोरल प्रिंट साडी

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी लाइट शेडमधील फ्लोरल प्रिंट साडी नेसू शकता. या साडीमध्ये ट्रेडिशनल लुक क्रिएट करू शकता.

Image credits: Instagram@katrinakaif

लाइट पिंक फ्लोरल साडी

उन्हाळ्याच्या दिवसात लाइट पिंक रंगातील फ्लोरल साडी परफेक्ट आहे. यावर फुल स्लिव्ह्ज ब्लाऊज परिधान करू शकता. साडीला हटके लुक देण्यासाठी बेल्टचा पर्याय निवडू शकता.

Image credits: Instagram@katrinakaif

फ्लोरल प्रिंट लेहेंगा

पूजेवेळी लाल-पिवळ्या रंगातील वस्र परिधान करणे शुभ मानले जाते. अशातच फ्लोरल प्रिंट लेहेंगा परिधान करू शकता. यावर हेव्ही झुमके फार सुंदर दिसतील.

Image credits: Instagram@katrinakaif

रेड फ्लोरल प्रिंट साडी

कतरिनाचा लुक पुजेवेळी फार सुंदर दिसेल. अशातच लाल रंगातील फ्लोरल प्रिंट साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट किंवा लाल रंगातील ब्लाऊज परिधान करू शकता.

Image credits: Instagram@katrinakaif

व्हाइट फ्लोरल प्रिंट साडी

कतरिना व्हाइट फ्लोरल प्रिंट साडीत अत्यंत सुंदर दिसतेय. या साडीवर डीप वी नेक फॅब्रिक ब्लाऊज परिधान करू शकता.

Image credits: Instagram@katrinakaif

ब्लू फ्लोरल प्रिंट लेहेंगा

उन्हाळ्याच्या दिवसात तुमचा लुक अधिक खुलून दिसण्यासाठी कतरिनासारखा आकाशी रंगातील फ्लोरल प्रिंट लेहेंगा परिधान करू शकता. यावर ऑक्सिडाइज ज्वेलरी फार सुंदर दिसेल.

Image credits: Instagram@katrinakaif