Marathi

Western Outfits वर परफेक्ट 8 स्टायलिश इअररिंग्स, 500 मध्ये करा खरेदी

Marathi

क्रिस क्रॉस गोल्ड इअररिंग्स

स्कर्ट आणि सिल्व्ह्ज आउटफिट्सवर अशाप्रकारचे क्रिस क्रॉस गोल्ड इअररिंग्स ट्राय करू शकता. 

Image credits: social media
Marathi

डायमंड विथ बटरफ्लाय इअररिंग्स

जीन्सवर हूप्स इअरिंग्सच्या डिझाइनमध्ये डायमंड विथ बटरफ्लाय असणारे इअररिंग्स ट्राय करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

जाळीदार पॅटर्न इअररिंग्स

वजनाने अगदी हलके आणि दिसायलाही सुंदर असे जाळीदार पॅटर्न असणारे इअररिंग्स कोणत्याही आउटफिट्सवर शोभून दिसतील. 

Image credits: pinterest
Marathi

हार्ट शेप इअररिंग्स

वेस्टर्न आउटफिट्सवर मिनीमल ज्वेलरी ट्राय करणार असल्यास अशाप्रकारचे हार्ट शेप इअररिंग्स खरेदी करू शकता. 

Image credits: social media
Marathi

स्क्वेअर शेप इअररिंग्स

डीप वी नेक असणाऱ्या आउटफिट्सवर अशाप्रकारचे 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्क्वेअर शेप इअररिंग्स खरेदी करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

राउंड शेप इअररिंग्स

राउंड शेप इअररिंग्स जीन्स आणि टॉपवर छान दिसतील. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन आणि पॅटर्न मार्केटमध्ये पहायला मिळेल. 

Image credits: social media
Marathi

फेदर डिझाइन इअररिंग्स

मिनिमल ज्वेलरीमध्ये अशाप्रकारचे फेदर डिझाइन असणारे इअररिंग्स ट्राय करू शकता. यावर डायमंडही असल्याने इअररिंग्स अधिक आकर्षक दिसतायत. 

Image credits: social media

कियारा आडवाणीच्या ६ हेअरस्टाईल: साडी, लहंगा, गाऊनसाठी!

ऑफिस लूकसाठी नेसा या 8 Cotton Saree, सर्वांच्या वळतील नजरा

60 व्या वर्षीही दिसाल तरुणी, Neena Gupta कडून घ्या आउटफिट इंन्स्पिरेशन

थंडीत कपडे सुकवण्यासाठी 4 सोप्या टिप्स