Marathi

आईला गिफ्ट देण्यासाठी Anupama सारख्या Yellow Sarees, होईल खूश

Marathi

डुअल कलर शिफॉन साडी

आईला वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी रुपाली गांगुलीसारखी डुअल कलर शिफॉन साडी बेस्ट आहे. ही साडी आईला नक्कीच पसंत पडेल. 

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल प्रिंट येल्लो साडी

पिवळ्या आणि शेवाळी रंगातील फ्लोरल प्रिंट साडी 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. यावर अनुपमा मालिकेतील अभिनेत्री रुपाली गांगुलीने कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज परिधान केले आहे. 

Image credits: instagram
Marathi

लीफ डिझाइन येल्लो साडी

लीफ डिझाइन असणारी लाइट येल्लो साडी गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय आहे. या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील लीफ डिझाइन केल्याने त्याला अधिक आकर्षक लूक आला आहे. 

Image credits: instagram
Marathi

आर्ट वर्क शिफॉन साडी

आर्ट वर्क करण्यात आलेली शिफॉन साडी आईवर शोभून दिसेल. अशाप्रकारची साडी 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

मल्टीकलर फ्लोरल प्रिंट शिफॉन साडी

मल्टीकलर फ्लोरल प्रिंट असणारी शिफॉन साडी आईला वाढदिवसाला गिफ्ट देऊ शकता. याशिवाय साडीवर मॅचिंग अशी ज्वेलरीही खरेदी करता येईल. 

Image credits: instagram
Marathi

प्लेन येल्लो साडी

घरात लग्नसोहळ्यातील हळदी फंक्शनसाठी आईला अशाप्रकारची प्लेन येल्लो साडी खरेदी करून देऊ शकता. 

Image credits: instagram

फंक्शनसाठी लेटेस्ट 8 ट्रेडिशनल मल्टीकलर Salwar Suits, पाहा डिझाइन

पायांचे वाढेल सौंदर्य, ट्राय करा हे 7 Toe Rings

Dori Blouse चे सफोस्टिकेटेड डिझाईन, तुमचं हृदय जिंकण्यासाठी 100% Best

Republic Day 2025 वेळी तिरंग्याच्या रंगात रंगा, नेसा या 8 साड्या