पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अशाप्रकारचे ट्विस्ट टो-रिंग ट्राय करू शकता. अशाप्रकारचे टो-रिंग 200 रुपयांपर्यंत खरेदी करता येतील.
कडा स्टाइल टो-रिंग देखील पायांचे सौंदर्य वाढवेल. याच्या वेगवेगळ्या डिझाइन ऑनलाइन खरेदी करू शकता.
फ्लोरल टो-रिंग पायांचे सौंदर्य नक्कीच वाढवेल. अशाप्रकारच्या टो-रिंग 200 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
वेगवेगळ्या डिझाइनमधील गोल्डन टो-रिंग पायांचे सौंदर्य वाढवेल.
सिंपल आणि सोबर अशी डबल लेअर टो-रिंग वेस्टर्न आउटफिट्सवरही छान दिसतील.
हार्ट शेप किंवा अन्य डिझाइनमधील टो-रिंग 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
Dori Blouse चे सफोस्टिकेटेड डिझाईन, तुमचं हृदय जिंकण्यासाठी 100% Best
Republic Day 2025 वेळी तिरंग्याच्या रंगात रंगा, नेसा या 8 साड्या
Chanakya Niti: कोणते आहेत चाणक्याचे 7 जीवन मार्गदर्शक नियम? जाणून घ्या
B-Town अभिनेत्रींसारखी 2K रुपयांत खरेदी करा Silver Jewellery