डोक्यावर टक्कल पडू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
Marathi

डोक्यावर टक्कल पडू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?

केसांना पोषण द्या
Marathi

केसांना पोषण द्या

  • प्रथिनयुक्त पदार्थ (अंडी, सoya, मटार), व्हिटॅमिन्स, आणि मिनरल्स यांचा आहारात समावेश करा. 
  • आठवड्यातून 2-3 वेळा नारळ, बदाम, किंवा भृंगराज तेलाने मालिश करा.
Image credits: freepik
ताण टाळा
Marathi

ताण टाळा

ताणामुळे केस गळती वाढते. योगासने, ध्यान (मेडिटेशन), आणि पुरेशी झोप घेतल्यास ताण कमी होतो.

Image credits: chum darang/instagram
योग्य उत्पादनं वापरा
Marathi

योग्य उत्पादनं वापरा

  • केस धुण्यासाठी सल्फेट-मुक्त शांपू वापरा. 
  • केसांची नाजूक त्वचा जपण्यासाठी हार्ड केमिकल्सपासून दूर राहा.
  • गरम पाणी टाळा, कारण त्यामुळे टाळू कोरडी होते.
Image credits: Sanchita Basu/instagram
Marathi

केसांची निगा

  • केस गुंतू नयेत आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी नियमित विंचरणे फायदेशीर ठरते. 
  • कोंडा आणि इन्फेक्शन टाळण्यासाठी टाळू स्वच्छ ठेवा.
Image credits: usplash
Marathi

वैद्यकीय उपचार

  • केस गळती अतिप्रमाणात असेल तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 
  • मिनॉक्सिडिल सारखी औषधं किंवा PRP थेरपी विचारात घेता येईल.
Image credits: Pinterest
Marathi

काय टाळावे?

  • जास्त केस रंगवणे किंवा स्ट्रेटनिंगसारखे उपचार कमी करा. 
  • झोपण्यापूर्वी केस गोंधळलेले ठेवणे टाळा. 
  • आहारातून जंक फूड कमी करा.
Image credits: unsplash

नवऱ्याचा मूड वसंत ऋतूत होईल अधिक रंगतदार, घाला पिवळी ऑर्गेन्झा साडी

इडली स्टँडमध्ये नाही चिकटणार पीठ, स्मार्ट हॅक्सने भांडी राहतील स्वच्छ

आई तुम्हाला मिठी मारेल!, पहिला पगार झाल्यावर गिफ्ट द्या सोन्याचे टॉप्स

६ गोष्टींचा कधीही गर्व करू नका, नाहीतर... काय म्हणाले प्रेमानंद महाराज