Marathi

Ambani परिवारातील सासू-सूनेचा गुलाबी आउटफिट्समधील राजेशाही थाट, PHOTOS

Marathi

डेलिकेट अ‍ॅम्ब्रॉयडरी सूट

ईशा अंबानीने अनंतच्या लग्नाआधीच्या सोहळ्यासाठी डेलिकेट अ‍ॅम्ब्रॉयडरी सूट परिधान केला होता. हा सूट अनुराधा वकीलने डिझाइन केला होता.

Image credits: isha ambani/instagram
Marathi

फ्युशिया सेक्विन-क्रिस्टल लेहेंगा

मनीष मल्होत्राने इशाचा फ्युशिया लेहेंगा परिधान केला होता. यावर क्रिस्टल आणि सिल्व्हर सीक्विन वर्क करण्यात आले होते.

Image credits: isha ambani/instagram
Marathi

फ्लोरल अ‍ॅम्ब्रॉयडरी पिंक लेहेंगा

राधिकाचा फ्लोरल अ‍ॅम्ब्रॉयडरी पिंक लेहेंगा अबू जानी आणि संदीप खोसलाने डिझाइन केला होता. यामध्ये राधिका अत्यंत सुंदर दिसतेय.

Image credits: radhika merchant/instagram
Marathi

सतरंगी धाग्यांपासून तयार केलेला खास लेहेंगा

नीता अंबानींचा गुलाबी रंगासह जरदोजी, थ्रेड वर्क करण्यात आलेल्या लेहेंगा अत्यंत खास आहे. अनामिका खन्नाने डिझाइन केलेल्या लेहेंग्यावर सतरंगी धाग्यांनी डिझाइन करण्यात आली आहे. 

Image credits: nita ambani/instagram
Marathi

फ्लोरल पेस्टल ऑर्गेंजा लेहेंगा

श्लोका मेहताने सब्यसाचीने डिझाइन केलेला फ्लोरल पेस्टल ऑर्गेंजा लेहेंगा परिधान केला होता. यावर सुंदर नक्षीकामही करण्यात आले आहे. 

Image credits: shloka mehta/instagram
Marathi

पिंक शियर सिल्क ऑर्गेंजा साडी

राधिकाने AJSK च्या पार्टीत अबू जानी आणि संदीप खोसलाच्या कलेक्शनमधील पिंक शीयर सिल्क ऑर्गेंडा साडी नेसली होती. राधिकाचा साडीमधील लूक क्यूट दिसतोय.

Image credits: Radhika merchant/instagram
Marathi

शिफॉन कस्टम हँडमेड साडी

श्लोका मेहताची गुलाबी रंगातील साडी मनीष मल्होत्राने तयार केली आहे. फ्यूशिया अँड पंच पिंक शेड रंगातील शिफॉन साडीत श्लोका फार सुंदर दिसतेय.

Image credits: shloka mehta/instagram
Marathi

नीता अंबानींची सर्वाधिक महागडी साडी

नीता अंबानींच्या जगातील सर्वाधिक महागड्या साडीने गिनिज रेकॉर्ड केला आहे. 2015 मध्येही नीता यांनी 40 लाखांची गुलाबी रंगातीलच साडी निवडली होती.

Image credits: nita ambani/instagram

भारतातील अनोखे देवस्थान, मंदिराच्या पायभरणीसाठी पाणी नव्हे वापरलेय तूप

राधिका मर्चेंटच्या सुंदर लूकची चर्चा, आईचे दागिने ते खास साडीचे PHOTOS

जेवणात दररोज वरण खाऊन कंटाळात? ट्राय करा आमटीचे हे 7 प्रकार

Swami Vivekananda च्या पुण्यतिथीनिमित्त वाचा 10 प्रेरणादायी विचार