मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात येत्या 2 डिसेंबरपासून होणार आहे. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्व असते.
आपल्या कुटुंबाच्या सुख-समद्धीसाठी या हेतूने विवाहित महिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करतात.
यंदा मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारच्या तारखांबद्दल पुढे जाणून घेऊया सविस्तर....
मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवात येत्या 5 डिसेंबरला असणार आहे.
मार्गशीर्षमधील दुसरा गुरुवार 12 डिसेंबरला आहे.
तिसरा गुरुवार 19 डिसेंबरला असणार आहे.
चौथा गुरुवार 26 डिसेंबरला असणार आहे.
जुन्या साड्यांपासून बनवा या 7 Home Decor वस्तू, वाढेल घराची शोभा
तासाभरात फाटलेली दिसणार नाही Lipstick, लावण्यापूर्वी या हॅक वापरा
ब्लाउजमध्ये चेन, बटन & हुक काय आहे सर्वोत्तम?, कोणतेय Perfect Fitting
Chanakya Niti: या 4 गोष्टी वेळेवर करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल