पॅच वर्क स्टाइलमध्ये जुन्या रंगीत साड्यांचा वापर करत बेडशीट आणि उशीचे कव्हर तयार करू शकता.
लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी जुन्या साड्यांपासून पडदा किंवा उशीचे कव्हर तयार करू शकता. यामुळे घराची शोभा वाढली जाईल.
पॅच वर्क डिझाइन किंवा सिंपल, सोबर असे जुन्या साड्यांपासून टेबल रनर तयार करू शकता.
थंडीच्या दिवसात फरशी थंड होते. अशातच रग्सचा वापर केला जातो. जुन्या साड्यांपासून लहान-मोठ्या आकाराचे रग्स तयार करू शकता.
जुन्या सिल्क बनारसी साड्यांपासून अशाप्रकारचे वॉल डेकॉर तयार करू शकता.
जुन्या साड्यांपासून ड्रीम कॅचर बनवू शकता. यासाठी वेगवेगळ्या रंगातील जुन्या साड्या, मोती आणि गोल्डन रंगातील सजावटीच्या पट्टीचा वापर करू शकता.
तासाभरात फाटलेली दिसणार नाही Lipstick, लावण्यापूर्वी या हॅक वापरा
ब्लाउजमध्ये चेन, बटन & हुक काय आहे सर्वोत्तम?, कोणतेय Perfect Fitting
Chanakya Niti: या 4 गोष्टी वेळेवर करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल
या 4 स्थितीत पत्नीने पतीच्या समोर जाऊ नये, अन्यथा...