Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
डाएटचा ट्रेन्ड
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाएटचा आधार घेतला जातो. यामध्ये इंटरमिटेंट फास्टिंग ते किटो डाएटचा समावेश आहे. अशातच अल्कलाइन डाएट नक्की काय आहे जाणून घेऊया...
Image credits: Facebook
Marathi
एल्कलाइन डाएट नक्की काय आहे?
आयुर्वेदानुसार, आपल्या शरिरात वात, कफ आणि पित्त असते. शरीरात आम्ल आणि क्षार काही प्रमाणात असतात. पण आम्लाचा स्तर वाढल्यास मेटाबॉलिज्म बिघडला जातो.
Image credits: Facebook
Marathi
पीएच स्तराचे महत्व
डाएटच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे शरिरातील अल्कलाइन वाढण्यास मदत होते. याच्या माध्यमातून आपल्या शरिरातील पीएच्या स्तराचे संतुलन राखले जाते.
Image credits: Social media
Marathi
एल्कलाइन डाएट
पीएचचा स्तर संतुलित राखण्यासाठी असे फूड्स खाण्याचा सल्ला दिला जातो ज्यामध्ये एल्कलाइन वाढू शकते. यासाठी हिरव्या भाज्या, ऑर्गेनिक फूड्स, ताजी फळ आणि सॅलडचे सेवन करावे.
Image credits: Social media
Marathi
एल्कलाइन डाएटचे फायदे
अल्कलाइन डाएटमुळे शरिरातील अॅसिडिटीचा स्तर कमी होऊ लागतो. याशिवाय फॅट्स कमी होतात.
Image credits: Social Media
Marathi
सांधेदुखीवर उपाय
सांधेदुखीच्या समस्येचा सामना करत असलेल्या रुग्णांना अल्कलाइन डाएट फॉलो करण्याचा सल्ला दिला जातो.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.