Marathi

8 बजेट फ्रेंडली बस्टियर ब्लाऊज, दिसाल हॉट आणि सेक्सी

Marathi

टर्टल नेक पर्ल ब्लाऊज

स्टाइलिश आणि फॅशनेबल लुकसाठी टर्टल नेक बेस्ट पर्याय आहे. सध्या टर्टल नेक ब्लाऊजचा ट्रेण्ड आहे.

Image credits: Our own
Marathi

कॉलर नेकलाइन ब्लाऊज डिझाइन

एखाद्या पार्टी-सोहळ्यासाठी जायचे असल्यास कॉलर नेकलाइन ब्लाऊज परिधान करू शकता. या ब्लाऊजवर चोकर ज्वेलरी सुंदर दिसेल.

Image credits: Our own
Marathi

वी-नेक फ्रिल स्लिव्ह्ज ब्लाऊज

रुंद वी-नेक लाइन ब्लाऊज डिजाइनमध्ये तुम्ही कोणताही पॅटर्न निवडू शकता. कोणत्याही पॅटर्नची साडी किंवा लेहंग्यावर वी-नेक फ्रिल स्लिव्ह्ज ब्लाऊज सुंदर दिसेल.

Image credits: Our own
Marathi

ऑफ शोल्डर ब्लाऊज डिझाइन

ब्लाऊजमध्ये इंट्रीकेट अ‍ॅम्ब्रॉयडरी पॅटर्नमध्ये तुम्ही ऑफ शोल्डर ब्लाऊड डिझाइन ट्राय करू शकता. यामध्ये तुमचा लुक खुलला जाईल.

Image credits: Our own
Marathi

शिमर ब्रालेट ब्लाऊज

पार्टीसाठी हॉट लुक क्रिएट करण्यासाठी करिना कपूरसारखा शिमर ब्रालेट ब्लाऊज परिधान करू शकता. याला कट स्लिव्ह्ज असल्याने ग्लॅमरसही दिसेल. 

Image credits: Our own
Marathi

बलून स्लिव्ह्ज ब्लाऊज डिझाइन

ट्यूब नेक ब्लाऊज डिझाइन तरुणींसाठी बेस्ट आहे. सध्या बलून स्लिव्ह्ज ब्लाऊज ट्रेण्डमध्ये आहे.

Image credits: Our own
Marathi

ट्यूब नेकलाइन ब्लाऊज

स्ट्रॅप्स नसणारा ब्लाऊज परिधान करायचा असल्यास ट्यूब नेकलाइन ब्लाऊज बेस्ट पर्याय आहे. यामध्ये तुमचा लुक हॉट आणि सेक्सी दिसेल.

Image credits: Our own
Marathi

जॅकेट पॅटर्न ब्लाऊज डिझाइन

कंम्फर्टेबल आणि स्टाइलिश ब्लाऊज शोधत असल्यास जॅकेट पॅर्टन ब्लाऊजचा पर्याय निवडू शकता. रुंद खांदे असणाऱ्या तरुणींसाठी असा ब्लाऊज परफेक्ट आहे.

Image credits: Our own

Hypertension Day 2024 : बीपी 80/120 ठेवायचा ? मग हे उपाय नक्की करा

महागडे हेअर मास्क नव्हे दह्यात 7 गोष्टी करा मिक्स, वाढेल केसांची चमक

Cannes मध्ये शार्क टँक जजचं पदार्पण,गाऊनमधील सुंदरता पाहून बसले धक्का

केवळ केदारनाथच नाही तर भारतातील ही 8 सर्वात धोकादायक तीर्थक्षेत्रे