1K रुपयांच्या आत मिळणारे Diamond Replica Necklaces
Lifestyle Oct 01 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:South india Jewels
Marathi
सिंगल ड्रॉप नेकलेस
हा नेकलेस हुबेहूब खऱ्या हिऱ्यांसारखा दिसतो. यातील सिंगल ड्रॉप पेंडंट तुम्हाला क्लासी लूक देतो. नाईट पार्टीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Image credits: South india Jewels
Marathi
लाँग लीफ हार
पानांच्या आकाराचे पांढरे खडे असलेला हा लाँग हार खूप सुंदर दिसतो. यासोबत मॅचिंग कानातले मिळतात. ट्रॅडिशनल आणि मॉडर्न अशा दोन्ही कपड्यांवर हा हार उठून दिसतो.
Image credits: South india Jewels
Marathi
डायमंड रेप्लिका डिझाईन
गोल फुलांच्या आकाराचे पेंडंट असलेला हा डायमंड स्टाईल चोकर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हा चोकर तुम्हाला सिम्पल पण रिच लूक देतो.
Image credits: South india Jewels
Marathi
फ्लोरल हार
सुंदर फुलांची डिझाईन असलेला हा लाँग नेकलेस सेट खास कार्यक्रमांसाठी एकदम परफेक्ट आहे. गळ्यात घातल्यावर हा हार खूप आकर्षक दिसतो.
Image credits: South india Jewels
Marathi
फ्लोरल चोकर सेट
लहान फुलांच्या कळ्यांची डिझाईन असलेला हा चोकर सेट गळ्याभोवती अगदी चपखल बसतो. साडीवर घातल्यास हा चोकर तुम्हाला ग्रँड लूक देतो.
Image credits: South india Jewels
Marathi
हुबेहूब हिऱ्यांसारखा नेकलेस
अशा डिझाईनचे नेकलेस तुम्हाला खऱ्या हिऱ्यांची फील देतात. गळ्यात घातल्यावर हे नेकलेस तुमचे सौंदर्य आणखी वाढवतात.