Marathi

रोजच्या वापरासाठी सोन्याच्या बांगड्या!

Marathi

वेव्ही डिझाईन बांगड्या

सध्या वेव्ही स्टाईलच्या बांगड्या खूप ट्रेंड करत आहेत. या बांगड्या तुमच्या हातांना एक मॉडर्न लुक देतात. कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी हा डिझाईन एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: Pinterest
Marathi

स्टोन बांगड्या

लहान पांढरे खडे लावलेल्या या सोन्याच्या बांगड्या रोजच्या वापरासाठी एकदम परफेक्ट आहेत. या बांगड्या तुम्हाला एक अतिशय स्टायलिश लुक देतात.

Image credits: PINTEREST
Marathi

सिम्पल डिझाईन बांगड्या

ज्यांना हेवी डिझाईन्स आवडत नाहीत, त्यांच्यासाठी या प्लेन बांगड्या बेस्ट ऑप्शन आहेत. या बांगड्या वजनाला हलक्या असतात. त्या दिसायला सिम्पल आणि खूप सुंदर दिसतात.

Image credits: Gemini AI
Marathi

हेवी डिझाईन बांगड्या

टेम्पल ज्वेलरी नेहमीच खूप आकर्षक दिसते. पांढरे, हिरवे आणि गुलाबी खडे लावलेल्या या हेवी डिझाईनच्या बांगड्या कोणत्याही शुभकार्यासाठी अगदी योग्य ठरतात.

Image credits: social media
Marathi

मोत्यांच्या बांगड्या

खडे आणि मोत्यांनी सजवलेल्या या बांगड्या घातल्यास हात अगदी भरलेला दिसतो. जे लोक नवीन मॉडेल्स ट्राय करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: pinterest
Marathi

डेलीवेअर बांगड्या

सिम्पल आणि स्टायलिश लुक हवा असणाऱ्यांसाठी या बांगड्या एक चांगला पर्याय आहेत. या बांगड्या काचेच्या बांगड्यांसोबत घातल्यास हातांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

Image credits: pinterest

Wet Salt Hack : मिठाच्या डब्यात पाणी गेलंय? या सोप्या ट्रिकने मीठ पुन्हा कोरडं करा

Microwave Safety : या ७ गोष्टी मायक्रोवेव्हमध्ये चुकूनही गरम करू नका

Green Beads Long Haram : साडीवर तुमचं सौंदर्य दुप्पट करणारे पाचूचे हार, पाहा डिझाईन्स

Ear Cuff Jhumka : साडी आणि लेहेंग्यावर भारी दिसतील हे इअर कफ झुमके