शारदीय नवरात्रौत्सवावेळी अष्टमी व नवमीला कन्यापूजन केले जाते. लहान मुलींना भोजन आणि त्यांची पूजा केली जाते.
नवरात्रीवेळी मुलींना घरी बोलावून सर्वप्रथम भोजन देण्याएवजी त्यांचे पाय धुवावेत. यानंतर भोजन द्यावे.
कन्यापूजनावेळी मुलींचे वय 3 ते 12 वर्षांपर्यंतच असावे.
कन्या पूजनावेळी ताजे भोजन वाढावे. यामध्ये हलवा, पुरी, चणे आणि एका फळाचा समावेश असावा. मुलींना भात, वरण, भाजी-पोळी भोजनावेळी वाढू नये.
कन्यांच्या ताटात उरलेले अन्नपदार्थ फेकून देऊ नये. हे अन्नपदार्थ गाईला द्यावे.
बहुतांश मुलींना भोजनानंतर पैसे देऊन घरी पाठवले जाते. पण यावेळी पैशांएवजी वस्र द्यावे. लहान ओढणी किंवा रुमाल देऊ शकता.
लहान मुलींना कन्या भोजनानंतर दक्षिणा म्हणून हातात तांदूळ नक्की द्या.
कोणत्या 3 प्रकारच्या महिलांना चुकूनही पैसे देऊ नयेत?
Sofia Ansari V/S Neha Malik, फिगर पाहून उसासे सोडायला लागाल!
दसऱ्याला आपट्याची पान सोनं म्हणून का वाटतात? जाणून घ्या कारण
३ पद्धतीच्या महिलांच्या हातात देऊ नका पैसे, काय आहे कारणं?