दिवाळीत एथनिक आउटफिटवर करिश्मा कपूरसारखी हेव्ही डिझाइन चोकर ज्वेलरी ट्राय करू शकता. यावर अभिनेत्रीने चोकरला सूट होतील असे कानातले घातले आहेत.
अनुष्का शर्मासारखी मल्टीलकर चोकर ज्वेलरी तुम्हाला 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. अशाप्रकारच्या ज्वेलरीच्या वेगवेगळ्या डिझाइन ऑनलाइन किंवा मार्केटमधून खरेदी करू शकता.
ट्रेडिशनल आउटफिट्सवर कुंदन वर्क करण्यात आलेली चोकर ज्वेलरी फार सुंदर दिसते. आलिया भट्टसारखी ज्वेलरी यंदाच्या दिवाळीत साडी किंवा लेहेंग्यावर ट्राय करू शकता.
दिवाळीत ट्रेडिशनल लेहेंगा किंवा साडीवर डायमंड चोकर ज्वेलरी सुंदर दिसेल. करीना कपूरसारखी ज्वेलरी 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
जान्हवी कपूरसारखी सिंपल अशी चोकर ज्वेलरी दिवाळीत ट्राय करू शकता. 500 रुपयांपर्यंत अशाप्रकारची ज्वेलरी वेगवेगळ्या डिझाइन आणि रंगात खरेदी करता येईल.
सिंपल आणि सोबर लूकसाठी कतरिना कैफसारखी सिंपल ज्वेलरी ट्राय करू शकता. साडी किंवा लेहेंग्यावर एथनिक ज्वेलरी शोभून दिसेल.
दिवाळीतील फंक्शनवेळी साडी नेसणार असल्यास दीपिका पादुकोणसारखी सुंदर अशी मोत्याची चोकर ज्वेलरी ट्राय करू शकता. यावर डायमंड किंवा मोत्याचे डिझाइन असणारे कानातलेही घालू शकता.