Marathi

दसऱ्याला रावण दहन का केलं जात, काय आहे कारण?

Marathi

दशमी तिथीला विजयादशमी साजरी केली जाते.

शारदीय नवरात्रीनंतर दशमी तिथीला विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्याची प्रथा आहे. 

Image credits: adobe stock
Marathi

याच दिवशी देवी दुर्गाने महिषासुर राक्षसाचा वध केला होता.

दसऱ्याच्या दिवशी देवी दुर्गाने महिषासुर राक्षसाचा वध केला होता. या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे चांगलं समजलं जात. 

Image credits: adobe stock
Marathi

सूर्यास्तानंतर का केलं जात रावणाचं दहन?

रावण दहन हे नेहमी सूर्यास्तानंतर केलं जात. रावण दहनासाठी रात्रीची वेळ सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे दसऱ्याची पूजाही सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर करावी.

Image credits: adobe stock
Marathi

रावण दहनाची योग्य विधी जाणून घ्या

पूजेदरम्यान शमीची काही पाने तोडून आपल्या पूजा घरात ठेवा. यानंतर लाल कपड्यात अक्षदा, एक सुपारी आणि शमीची काही पाने टाकून त्याची पुडी बांधा.

Image credits: adobe stock
Marathi

शहरांमध्ये मोठ्या ग्राउंडवर रावणाचे दहन

शहरांमध्ये मोठ्या ग्राउंडवर रावणाचे दहन केलं जात. रावणाचे दहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उपस्थित लोक जल्लोष करतात. 

Image credits: adobe stock

दिवाळीत एथनिक आउटफिट्सवर परफेक्ट असे 8 Choker Jewellery, पाहा डिझाइन

कन्या पूजनावेळी चुकूनही करु नका या 5 चुका, वाचा नियम

कोणत्या 3 प्रकारच्या महिलांना चुकूनही पैसे देऊ नयेत?

Sofia Ansari V/S Neha Malik, फिगर पाहून उसासे सोडायला लागाल!