सिंपल आणि सोबर असे ग्लिटर नेल आर्ट कोणत्याही आउटफिटवर फार सुंदर दिसेल.
डबल शेड नेलपँट विथ आर्ट करण्यात आलेले नेल आर्टही नखांचे सौंदर्य वाढवेल.
गोल्डन ग्लिटर नेलआर्ट कोणत्याही पार्टी फंक्शनसाठी बेस्ट आहे.
लग्नसोहळ्यावेळी ब्राइडल किंवा स्लाइडरसाठी पेस्टल जेल पॉलिश विथ फॉली ग्लिटर नेल आर्ट करू शकता.
कॉकटेल पार्टीसाठी अशाप्रकारचे मल्टीकलर नेल पॉलिश आर्ट करू शकता.