चंद्रकोर मंगळसूत्र घालून नवरीच प्रेम होईल दुप्पट, स्वस्तात मस्त डिझाईन
Lifestyle Nov 25 2025
Author: vivek panmand Image Credits:Pinterest
Marathi
चंद्रकोर मंगळसूत्र नेमकं काय असतं?
चंद्रकोर मंगळसूत्र हे चंद्राच्या आकाराचे मंगळसूत्र असतं. हे आपल्याला कार्यक्रमात किंवा दररोज वापरण्यासाठी चांगलं डिझाईन आहे. हे मंगळसूत्र बऱ्याच दिवसांसाठी आपल्याकडं नवीन दिसू शकत.
Image credits: Pinterest
Marathi
आकर्षक डिझाईनचे मंगळसूत्र
आकर्षक डिझाईनचे चंद्रकोर मंगळसूत्र गळ्यात घातल्यानंतर आकर्षक अशा प्रकारचं दिसून येतं. कमी वजनात हे मंगळसूत्र आपल्या गळ्यात आकर्षक दिसून येईल.
Image credits: Pinterest
Marathi
छोटं पण दिसायला सुंदर
हे मंगळसूत्र छोटं असाल तरीही ते दिसायला सुंदर असतं. आपल्या गळ्यात छोटीसी डिझाईन केलेलं हे मंगळसूत्र आकर्षक पद्धतीने दिसून येतं.
Image credits: Pinterest
Marathi
ट्रॅडिशनल पारंपरिक डिझाईन मंगळसूत्र
ट्रॅडिशनल पारंपरिक डिझाईनचे मंगळसूत्र गळ्यात घातल्यानंतर आपल्याला भारी दिसून येईल. त्यामध्ये खासकरून लग्नात घातल्यावर चार चौघांमध्ये नक्कीच उठून दिसाल.
Image credits: Facebook- Khushbu Jewellers
Marathi
सिंगल चेन स्टार मंगळसूत्र
सिंगल चेन स्टार मंगळसूत्र पाहिल्यावर आपण नक्कीच प्रेमात पडाल. हे मंगळसूत्र चांदीच्या डिझाईनमध्ये अतिशय कमी पैशांमध्ये आपण खरेदी करू शकाल.