दररोजच्या वापरासाठी किंवा तूप बनवण्यासाठी साय हवी असेल तर काही सोपे उपाय फार उपयोगी पडतात.
टोन्ड किंवा स्किम्ड दूध वापरल्यास साय कमी येते. फुल फॅट किंवा शुध्द गाई/म्हशीचे दूध वापरा.
जोराच्या आचेवर उकळलं तर साय नीट बसत नाही. मंद आचेवर 10–12 मिनिटं उकळणं सर्वोत्तम.
दूध खाली उतरवल्यावर सतत ढवळलं तर साय फुटते. त्याला तसंच थंड होऊ द्या.
रुंद भांड्यात दूध ठेवलं की वर साय पटकन आणि जाड बसते.
साजूक तुपाचा उकललेल्या त्वचेसाठी करा वापर, रात्रीत त्वचेला येईल तेज
Health Care : थंडीत गर्भवती महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
मुलीला द्या 1gm सोन्याची अंगठी, हट्ट पूर्ण होईल आणि खिसाही रिकामा होणार नाही
38 व्या वर्षी दिसा 28 सारख्या स्लिम, पार्टीसाठी दिव्या खोसलाचे 7 लोभस ब्लाउज