Marathi

साजूक तुपाचा उकललेल्या त्वचेसाठी करा वापर, रात्रीत त्वचेला येईल तेज

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडत असते. अशावेळी साजूक तूप हा नैसर्गिक तुपाचा मुलामा दिल्यामुळे त्वचेला पोषण मिळत असत. त्यामुळं त्वचेतील ओलावा टिकून राहायला मदत होते.

Marathi

कोरडी आणि उकललेली त्वचा भरून निघते

हिवाळ्यात त्वचा उकलल्यास तूप लावल्याने ते भाग लवकर मऊ होतात आणि स्किन रिपेअर प्रक्रिया वेगाने होते. त्वचा भरून निघाल्यामुळं साजूक तुपाचा शरीरासाठी योग्य प्रकारे उपयोग होतो.

Image credits: pinterest
Marathi

नैसर्गिक ग्लो वाढायला मदत होते

तूपातील फॅटी अ‍ॅसिड्स त्वचेला पोषण देतात. परिणामी चेहऱ्यावर हेल्दी, नेचरल चमक येते. आपण तूप लावल्यास चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं. चेहरा तेजस्वी व्हायला मदत मिळते.

Image credits: Asianet News
Marathi

तुपामुळे खाज बंद होते

थंड वाऱ्यामुळे होणारी खाज, लालसरपणा किंवा चुरचूर यावर तूप आराम देतं. आपण खाज येत असल्यास साजूक तूप लावू शकता, आपल्या शरीराला त्यामुळं ओलावा टिकून राहतो.

Image credits: instagram
Marathi

अँटी-एजिंग फायदे

तूप त्वचेची लवचिकता वाढवून सुरकुत्या कमी दिसेल असे गुण दाखवतो. त्यामुळं आपण तुपाचा वापर शरीराच्या मुलायमतेसाठी ठेवू शकतो.

Image credits: Instagram Neha Upadhyay
Marathi

लिप बामचा करा वापरा

फाटलेले ओठ झटपट भरण्यासाठी साजूक तूप हा सर्वोत्तम घरगुती उपाय आहे. 

Image credits: Pinterest

Health Care : थंडीत गर्भवती महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

मुलीला द्या 1gm सोन्याची अंगठी, हट्ट पूर्ण होईल आणि खिसाही रिकामा होणार नाही

38 व्या वर्षी दिसा 28 सारख्या स्लिम, पार्टीसाठी दिव्या खोसलाचे 7 लोभस ब्लाउज

वजनदार लुक फक्त 1 ग्रॅममध्ये, निवडा पर्ल स्टड गोल्ड इअररिंग्स