बहिणीला गिफ्ट देण्यासाठी अशाप्रकारची जांभळ्या रंगातील झिकझॅक पॅटर्न असणारी लहरिया साडी गिफ्ट करू शकता.
पिवळ्या रंगातील स्ट्रॅप डिझाइन करण्यात आलेली साडी फंक्शनसाठी बेस्ट आहे. बहिणीला अशाप्रकारची साडी गिफ्ट केल्यास नक्कीच खूश होईल.
सिंपल आणि सोबर अशी नारंगी आणि गोल्डन लाइनिंग लहरिया साडी गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहे. यावर एथनिक ज्वेलरी शोभून दिसेल.
ग्रीन रंगातील लहरिया साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज शोभून दिसेल. ही साडी बहिणीला वाढदिवसाला गिफ्ट करू शकता.
एखाद्या फंक्शनवेळी बहिणीला नेसण्यासाठी वाढदिवासानिमित्त अशी मल्टीकलर लहरिया साडी खरेदी करा.
कॉन्ट्रास्ट रंगातील लहरिया साडी बहिणीला गिफ्ट करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातीलच ब्लाऊज परिधान करू शकता.
लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनला बहिणीला नेसण्यासाठी अशाप्रकारची सिक्वीन वर्क लहरिया साडी नेसू शकता.
नाशिकमध्ये प्रसिद्ध वडापाव कोठे मिळतो, जाणून घ्या ठिकाणं
Korean Glass Skin सारखी चमकेल त्वचा, असा करा दूधाचा वापर
मातीची भांडी कशी स्वच्छ करायची? वाचा DIY Hacks
Chanakya Niti : या 5 स्थितींमध्ये व्यक्तीला जीवंतपणी मृत्यूसमान वाटते