Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
मातीच्या भांड्यातील जेवणाचे फायदे
जुन्या काळात जेवण तयार करण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला जात होता. असे मानले जाते की, मातीच्या भांड्यामध्ये जेवण तयार करणे हेल्दी असते.
Image credits: social media
Marathi
मातीच्या भांड्यामधील जेवणाची चव
मातीच्या भांड्यातील जेवणाची एक वेगळीच चव असते. पण हीच भांडी स्वच्छ कशी करायची असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. याबद्दलच पुढे जाणून घेऊया.
Image credits: Social media
Marathi
गरम पाण्याचा वापर
मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. यामुळे भांडी लवकर स्वच्छ होतील. यासाठी मातीची भांडी स्वच्छ करण्याआधी थोडावेळ गरम पाण्यात बुडवून ठेवा.
Image credits: social media
Marathi
लिंबू आणि बेकिंग सोडा
मातीच्या भांड्यामद्ये तेलकट पदार्थ तयार केल्यास स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. बेकिंग सोड्याची पेस्ट तयार करून भांडी हलक्या हाताने स्वच्छ करा.
Image credits: Meta AI
Marathi
साबणाचा वापर करू नका
मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करू नका. यामुळे भांडी खराब होऊ शकतात.
Image credits: Social media
Marathi
स्क्रबचा वापर करणे टाळा
मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी स्क्रबचा वापर करणे टाळा. यामुळे मातीच्या भांड्यांना स्क्रॅच येऊ शकतात. यासाठी नाराळाचा चोथा वापरू शकता.
Image credits: Social media
Marathi
उन्हात सुकवा
मातीची भांडी धुतल्यानंतर उन्हामध्ये सुकवा. ओलसर भांडी कधीच हवाबंद ठिकाणी ठेवू नका. अन्यथा भांड्यांना बुरशी लागू शकते.