Marathi

Chanakya Niti : या 5 स्थितींमध्ये व्यक्तीला जीवंतपणी मृत्यूसमान वाटते

Marathi

चाणाक्य नितीमधील आयुष्यासंदर्भातील सूत्रे

एखाद्याने केलेल्या अपमानामुळे होणारे दु:ख मृत्यू समान असल्याने ते व्यक्ती कधीच सहन करू शकत नाही. यामुळेच व्यक्ती दिवस-रात्र तणावाखाली असल्याचे अनुभव करतो. 

Image credits: adobe stock
Marathi

आयुष्यातील समस्या

चाणाक्य नितीमध्ये व्यक्ती आयुष्यातील अशा काही परिस्थितींमधून कधीच बाहेर येत नाही जेथे त्याला जीवंत राहूनही मृत्यूसमान वाटत राहते. याबद्दलच पुढे जाणून घेऊया. 

Image credits: Getty
Marathi

पत्नी सोडून गेल्यास

चाणाक्य नितीनुसार, पत्नी सोडून गेल्याचे दु:ख व्यक्ती कधीच सहन करू शकत नाही. व्यक्ती आतमधल्या आतमध्ये आपल्या भावना दाबून ठेवतो. अशातच व्यक्तीला जीवंतपणीही मृत्यूसमान वाटते.

Image credits: Getty
Marathi

कर्जात बुडालेला व्यक्ती

चाणाक्य नितीनुसार, जो व्यक्ती कर्ज वेळोवेळी फेडत नाही त्याचा नेहमीच अपमान केला जातो. या व्यक्तीचा प्रत्येक ठिकाणी अनादर केला जातो.

Image credits: Getty
Marathi

नातेवाईकांकडून होणारा अपमान

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, ज्यावेळी एखादा आपला भाऊ किंवा नातेवाईक अपमान करतो तर ही गोष्ट व्यक्ती कधीच सहन करू शकत नाही. व्यक्ती आतमधून फार दु:खी होतो.

Image credits: Getty
Marathi

गरीबीमध्ये जगणे

आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की गरीबी अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्ती आयुष्यभर राहू शकतो. गरीब व्यक्तीबद्दल नेहमीच वाईट बोलले जाते. यामुळे व्यक्ती नेहमीच दु:खी कष्टी राहतो.

Image credits: adobe stock
Marathi

मालकाच्या सेवेत राहणारा व्यक्ती

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, एखादा व्यक्ती दुष्ट मालकाच्या सेवेत असेल तर त्यालाही जीवंतपणी मृत्यूसमान आयुष्य झाल्यासारखे वाटते.

Image credits: social media

चढत्या वयातही व्हा तरुण!, 40+ महिलांसाठी कुर्तीसह 8 Sleeves Design

₹100 मध्ये मिळेल राणीसारखा लुक!, साडीसह निवडा 8 Net Blouse Design

Chanakya Niti: शत्रूचा पराभव कसा करता येईल?, चाणक्य नीतीचे 10 उपाय

फेस्टिव्ह लूकसाठी साडीवर परफेक्ट 8 Kundan Earrings, खुलेल सौंदर्य