Marathi

Korean Glass Skin सारखी चमकेल त्वचा, असा करा दूधाचा वापर

Marathi

कोरियन ग्लास स्किनसाठी उपाय

कोरियन तरुणींची त्वचा काचेसारखी चमकताना दिसते. अशातच कोरियन ग्लास स्किनसासाठी सध्या वेगवेगळ्या ट्रिटमेंट केल्या जातात. पण कोरियन ग्लास स्किनसाठी दूधाच्या मदतीने उपाय करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

दूधाचा करा वापर

कोरियन ग्लास स्किनसाठी दूधाचा स्किन केअर रुटीनमध्ये समावेश करा. यामध्ये असणाऱ्या पोषण तत्त्वांमुळे त्वचेला नैसर्गिक रुपात ग्लो येण्यास मदत होते.

Image credits: Freepik
Marathi

दूधाने स्वच्छ करा चेहरा

फेसवॉश एवजी दूधाने चेहरा स्वच्छ करू शकता. यासाठी एका वाटीत 2 चमचे कच्चे दूध आणि मध मिक्स करुन चेहऱ्याला लावा.

Image credits: pinterest
Marathi

चेहऱ्याला मसाज करा

दूध आणि मधाच्या फेसपॅकने चेहऱ्याला मसाज करा. यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

Image credits: pinterest
Marathi

त्वचेला येईल ग्लो

दूधाचा फेसवॉशप्रमाणे वापर केल्याने त्वचा मऊसर होते. याशिवाय चेहऱ्यावर ग्लो देखील येतो.

Image credits: pinterest
Marathi

दूध आणि तांदळाचे पीठ

दूध आणि तांदळाचे पीठ मिक्स करुन त्याचा फेसपॅक तयार करू शकता. यासाठी दोन्ही सामग्रींची मिळून एक घट्ट पेस्ट तयार करा.

Image credits: Pinterest
Marathi

असा लावा फेसपॅक

तांदळाचे पीठ आणि दूधापासून तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्याला लावा. 15-20 मिनिटांनंतर सामान्य पाण्याने त्वचा स्वच्छ करा. आठवड्यातून दोनहा हा उपाय करू शकता.

Image credits: social media
Marathi

त्वचा हाइड्रेट ठेवा

दूधाच्या फेसपॅकमध्ये गुलाब पाणीही मिक्स करू शकता. या मिश्रणाचा वापर करून त्वचा हाइड्रेट होऊ शकते. याशिवाय त्वचेवरील डागांची समस्याही कमी होईल.

Image credits: instagram
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Freepik

मातीची भांडी कशी स्वच्छ करायची? वाचा DIY Hacks

Chanakya Niti : या 5 स्थितींमध्ये व्यक्तीला जीवंतपणी मृत्यूसमान वाटते

चढत्या वयातही व्हा तरुण!, 40+ महिलांसाठी कुर्तीसह 8 Sleeves Design

₹100 मध्ये मिळेल राणीसारखा लुक!, साडीसह निवडा 8 Net Blouse Design