Lifestyle

Mother's Day 2024 निमित्त आईला द्या विद्या बालनसारख्या 8 हँडलूम साड्या

Image credits: Instagram

लिनेन साडी

गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेल्या लिनेन साडीत विद्या बालन फार सुंदर दिसतेय. मदर्स डे निमित्त क्लासी लुकसाठी आईसाठी लिनेन साडी खरेदी करू शकता.

Image credits: our own

मल्टीकलर प्रिंटेड साडी

मल्टीकलर प्रिंटेट साडी नेसल्यानंतर फार सुंदर दिसते. मदर्स डे निमित्त आईला विद्या बालनसारखी साडी खरेदी करायची असल्यास तीन हजारांपर्यंत मिळू शकते.

Image credits: our own

हँडलूम साडी

हँडलूम साडी नेसणे प्रत्येक महिलेला आवडते. यंदाच्या मदर्स डे निमित्त आईला हँडलूम साडी गिफ्ट करू शकता.

Image credits: our own

प्रिंटेड साडी

ऑफिसला जाणाऱ्या आईसाठी विद्या बालनसारखी पांढऱ्या रंगातील प्रिंटेड साडी खरेदी करू शकता. स्टाइलिश दिसण्यासह नेसल्यानंतरही अत्यंत कंम्फर्टेबल साडीत आईचा लुक अधिक खुलला जाईल.

Image credits: our own

कॉटन ऑर्गेंजा साडी

पिच रंगातील फुलांची डिझाइन असलेली कॉटन ऑर्गेंजा साडी आईला गिफ्ट केल्यास नक्कीच खुश होईल. अशाप्रकारची साडी दोन ते तीन हजार रुपयांत खरेदी करता येईल.

Image credits: our own

कॉटन साडी

प्युअर कॉटन साडी उन्हाळ्याच्या दिवसात नेसणे अधिक कंम्फर्टेबल वाटते. स्टाइलिश लुकही देते. यंदाच्या मदर्स डे निमित्त आईला विद्या बालनसारखी पांढऱ्या रंगातील कॉटन साडी गिफ्ट करू शकता.

Image credits: our own

हँडलूम साडी विथ मंत्र प्रिंट

विद्या बालनसारखी हँडलूम प्रिंटेट साडी आईला नक्कीच आवडेल. या साडीमध्ये एक वेगळाच लुक येतो.

Image credits: Instagram

लाल रंगातील साडी

प्लेन लाल रंगातील साडीवर पदराला डिझाइन फार सुंदर दिसतेय. मदर्स डे निमित्त आईला हटके लुकमध्ये पाहायचे असल्यास नक्कीच विद्या बालनसारखी साडी खरेदी करू शकता.

Image credits: our own