Marathi

पंन्नाशीतही दिसाल फुलवंती, नेसा Madhuri Dixit सारख्या 8 डिझाइनर साड्या

Marathi

मल्टीकलर फ्लोरल साडी

अभिनेत्री माधुरी दीक्षितसारखी मल्टीकलर फ्लोरल साडी एखाद्या फंक्शनवेळी नेसू शकता. यावर गोल्डन ज्वेलरी छान दिसेल. 

Image credits: Instagram
Marathi

फ्लोरल प्रिंट शिफॉन साडी

माधुरी दीक्षितसारखी अशी फ्लोरल प्रिंट शिफॉन साडी 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

फ्लोरल प्रिंट सिल्क साडी

चारचौघांत रॉयल लूक फ्लॉन्ट करायचा असल्यास माधुरी दीक्षितसारखी फ्लोरल प्रिंट सिल्क साडी नेसू शकता. यावर हेव्ही झुमके शोभून दिसतील. 

Image credits: Instagram
Marathi

ब्लॅक फ्लोरल प्रिंट शिफॉन साडी

प्लेन ब्लॅक साडीवर सिल्व्हर रंगात फ्लोरल प्रिंट असणारी शिफॉन साडी हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

प्लेन साडी विथ हेव्ही फ्लोरल प्रिंट साडी

लाल रंगात हेव्ही फ्लोरल प्रिंट किंवा पॅच वर्क करण्यात आलेली साडी ऑफिस लूकसाठी ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

फ्लोरल पॅटर्न साडी

सिंपल अँड सोबर लूकसाठी माधुरी दीक्षितसारखी फ्लोरल पॅटर्न साडी 700 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. 

Image credits: Instagram
Marathi

पिंक फ्लोरल प्रिंट बनारसी साडी

एखाद्या लग्नसोहळ्यासाठी किंवा फंक्शनवेळी धकधक गर्लसारखी पिंक फ्लोरल प्रिंट बनारसी साडी खरेदी करू शकता. यासाठी थोडं बजेट वाढवावे लागेल. 

Image credits: Instagram

ऑफिस लूकसाठी 1 हजार रुपयांत खरेदी करा Block Print सलवार सूट

एकाग्रता वाढवण्यासाठी काय करता येईल, मार्ग जाणून घ्या

Prajakta Mali सारखी 5 ट्रेन्डी ज्वेलरी प्रत्येक महिलेकडे हवीच!

ब्रेडच्या कडा फेकून देऊ नका, हे 7 अप्रतिम पदार्थ बनवा