परदेशात फिरायला जाणे थोडे महागडे ठरू शकते. पण काही असे देश आहेत जेथे तुम्ही कमी बजेटमध्येही फिरू शकता.
इंडोनेशिया एक अतिशय सुंदर देश आहे. येथील मंदिरे आणि प्रसिद्ध ठिकाणे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.
मलेशिया आपल्या निसर्गासह प्राचीन संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.
कंबोडियातील अंगकोर वाटसारखी प्राचीन मंदिरे आहेत, जी जगभरात प्रसिद्ध आहेत.
व्हिएतनाम निसर्गासह प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील पर्यटक व्हिएतनाममध्ये फिरण्यासाठी आवर्जुन येतात.
थायलंड आपल्या शानदार बीच आणि नाइटलाइफसाठी बेस्ट आहे.
हिमालयाच्या कुशीत वसलेले भूतान सुंदर देशांपैकी एक आहे. येथे तुम्हाला फिरण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो.
भारतापासून श्रीलंका फार जवळ आहे. तुम्ही कमी खर्चात श्रीलंकेच्या समुद्र किनाऱ्यासह, प्राचीन मंदिर आणि चहाच्या मळ्यांमध्ये फिरण्याची मजा लुटू शकता.
भारताच्या शेजारील असलेल्या नेपाळमध्ये फिरायला जाऊ शकता. येथील मठ, पर्वतरांगा आणि निसर्गाचे सौंदर्य पाहून नेपाळच्या प्रेमात पडाल.
दीपिका सिंगसारखे हे 8 सूट उन्हाळ्यात देतील कंम्पफर्ट आणि क्लासी लुक
तणावामुळे खरंच वजन कमी होतो का?
नवीन हिऱ्याचे दागिने शोधताय ? राधिकाच्या दागिन्यांमधून घ्या 9 कल्पना
उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना ही 5 फळे आवर्जुन खायला द्या!