महागडे हेअर मास्क नव्हे दह्यात 7 गोष्टी करा मिक्स, वाढेल केसांची चमक
Lifestyle May 17 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
दही आणि मधाचा हेअर मास्क
दीड कप दह्यात दोन मोठे चमचे मध व्यवस्थितीत मिक्स करा. मिश्रण केसांना 30 मिनिटे लावून ठेवल्यानंतर हेअर वॉश करा. यामुळे केसांची चमक वाढली जाईल.
Image credits: freepik
Marathi
दही आणि एवोकाडो मास्क
डीप कंडीशनिंगसाठी एक पिकलेले एवोकाडो स्मॅश करुन त्यामध्ये दीड कप दही मिक्स करा. अशाप्रकारे तयार केलेला हेअर मास्क केसांना 30 मिनिटे लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
Image credits: Getty
Marathi
दही आणि अंड्याचा मास्क
एका अंड्यात फेटलेले अंड आणि दीड कप दही मिक्स करा. असा हेअर मास्क केसांना अर्धा तास लावून ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. यामुळे केसांची चमक वाढण्यासह मजबूत होतील.
Image credits: Getty
Marathi
दही आणि नारळाच्या तेलाचा मास्क
दीड कप दह्यात एक चमचा नारळाचे तेल मिक्स करा. मिश्रण केसांसह मुळांना व्यवस्थितीत लावून हलक्या हाताने मसाज करा. हेअर मास्कमुळे केस मऊ होण्यास मदत होईल.
Image credits: Getty
Marathi
दही आणि केळ्याचा हेअर मास्क
एका पिकलेल्या केळ्यात दीड कप दही मिक्स करा. हे मिश्रण ओलसर केसांवर लावून 30 मिनिटे ठेवा. यानंतर कोमट गरम पाण्याने केस स्वच्छ धुवा. यामुळे केस हाइड्रेट राहण्यास मदत होईल.
Image credits: Getty
Marathi
दही आणि लिंबूचा हेअर मास्क
दीड कप दह्यात लिंबाचा रस मिक्स करा. हेअर मास्क 15-20 मिनिटे केसांना लावून ठेवा. यामुळे केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.
Image credits: Freepik
Marathi
दही आणि ऑलिव्ह ऑइल हेअर मास्क
दीड कप एका चमच्यात ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. या मास्कला 30-45 मिनिटांपर्यंत केसांना लावून ठेवा. यानंतर माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करा. यामुळे केस मजबूत होण्यास मदत होईल.
Image credits: Freepik
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.