सध्या स्ट्रेट ऑफ शोल्डर ब्लाऊजचाही ट्रेन्ड आहे. लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी अशा डिझाइनचा ब्लाऊज ट्राय करू शकता.
सिंपल लूकसह वेस्टर्न टचसाठी क्रॉस पॅटर्न असणारे ऑफ शोल्डर ब्लाऊज ट्राय करू शकता. यामध्ये ग्लॅमरस लूक येईल.
प्रिंटेट साडीसोबत हाफ शोल्डर ब्लाऊज फार सुंदर दिसेल.
चारचौघांमध्ये हटके दिसण्यासाठी स्वीटहार्ट ऑफ शोल्डर ब्लाऊज ट्राय करू शकता. यावर डायमंडची ज्वेलरी छान दिसेल.
थंडीच्या दिवसात रॉयल लूकसाठी अशाप्रकारचा बोटनेक ऑफ शोल्डर ब्लाऊज परिधान करू शकता. यावर चोकरी ज्वेलरी ट्राय करू शकता.
स्टोन वर्क करण्यात आलेले ऑफ शोल्डर ब्लाऊज एखाद्या फंक्शनवेळी ट्राय करू शकता.
Machine vs Hand Wash : लोकरीचे कपडे घरच्याघरी कसे धुवावेत?
डिशवॉशरमध्ये 'ही' 8 भांडी चुकूनही धुवू नका, होऊ शकते मोठे नुकसान
Chanakya Niti: यशासाठी 10 महत्त्वाच्या सवयी, माहिती करून घ्या
मृतदेहासारखा या फुलाला येतो वास, आकारानेही असते मोठे