वास्तुदोषापासून होईल सुटका, आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा या 7 वस्तू
Lifestyle Dec 17 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
केशर
आंघोळीच्या पाण्यात केशरच्या चार ते पाच काड्या टाकून आंघोळ करा. असे करणे शुभ मानले जाते.
Image credits: Freepik
Marathi
कपूर
आंघोळीच्या पाण्यात कपूर मिक्स केल्याने वास्तूदोष दूर होतात. घरात सकारात्मक उर्जा देखील वाढली जाते.
Image credits: Pinterest
Marathi
आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा गंगाजल
आंघोळीच्या पाण्यात काही थेंब गंगाजल मिक्स केल्याने नकारात्मक उर्जा दूर होत शरिरात सकारात्मक उर्जेचा संचार होते. याशिवाय वास्तुदोषापासून दूर राहता.
Image credits: Pinterest
Marathi
हळद
चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यात मिक्स केल्याने वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल. याशिवाय हळदीमधील अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म त्वचेसंबंधित समस्या दूर करतील.
Image credits: Freepik
Marathi
गुलाब पाणी
आंघोळीच्या पाण्यात गुलाब पाणी मिक्स केल्याने शरीर फ्रेश राहण्यासह मन शांत होते. याशिवाय घरात सुख-समृद्धी येते.
Image credits: Freepik
Marathi
लिंबाचा रस
वास्तुनुसार, आंघोळीच्या पाण्यात एक चमचाभर लिंबाचा रस मिक्स करा. यामुळे नकारात्मक उर्जा दूर होण्यासह मनाला शांती मिळते.
Image credits: Freepik
Marathi
सैंधव मीठ
सैंधव मीठ चमचाभर आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा. यामुळे नकारात्मक उर्जा दूर होण्यासह वास्तूदोषाची समस्याही कमी होईल.
Image credits: Freepik
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.