Chankya Niti: कोणत्या ५ गोष्टी, बायका आपल्या नवऱ्याला सांगत नाही
Lifestyle Dec 17 2024
Author: vivek panmand Image Credits:whatsapp@META AI
Marathi
आचार्य चाणक्य महान विद्वान होते
आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही आपल्याला मार्ग दाखवत असतात. चाणक्य यांनी नवरा आणि बायकोबद्दल सांगितलं आहे.
Image credits: adobe stock
Marathi
बायका ५ गोष्टी सांगत नाहीत
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार बायका त्यांच्या ५ गोष्टी पुरुषांना कधीच सांगत नाही. त्या सांगितल्यावर संसार मोडण्याची शक्यता असते.
Image credits: Getty
Marathi
आपल्या जुन्या प्रेम प्रकरणाबाबत सांगायचं टाळतात
कोणतीही बायको तिच्या जुन्या प्रेम प्रकरणाबद्दल सांगत नाही कारण त्यांना भीती असते की नवऱ्याचे प्रेम त्यांच्याबद्दल कमी होऊन जाईल.
Image credits: Getty
Marathi
आजारपणाबद्दल महिला सांगत नाही
आजारपणाबद्दल महिला त्यांच्या नवऱ्याला काहीच सांगत नाही. त्यांचा आजार जास्त वाढल्यावरच त्या आपल्या पत्नीला सांगत असतात.
Image credits: Getty
Marathi
स्वाभिमानाला धक्का लागला तर
महिला त्यांच्या पूर्वीच्या आयुष्यात स्वाभिमानाला धक्का लागला असेल तर ते सांगत नाही. ते सांगितल्यास त्यांना नवरा आपल्यापासून लांब जाईल अशी भीती वाटतं राहते.
Image credits: Getty
Marathi
पैशांच्या बाबतीत असणाऱ्या गोष्टी सांगत नाही
बायका त्यांच्या पैशांबद्दल अनेकवेळा सिक्रेट ठेवत असतात. अडचणीच्या काळात तो पैसा वापरता येईल अशी त्यांची यामागे धारणा असते.
Image credits: Getty
Marathi
माहेरच्या कोणत्याही गोष्टी सांगायचं टाळतात
महिला माहेरच्या कोणत्याही गोष्टी त्यांच्या नवऱ्याला सांगत नाही. हे सांगितल्यास कुटुंबाच्या मान सन्मानाला धक्का पोहचेल असं वाटत राहत.