Marathi

Western Outfits वर ट्राय करा हे 7 हटके इअररिंग्स, चारचौघात होईल चर्चा

Marathi

मेन अँड वूमन इअरिंग्स जीन्स किंवा स्कर्टवर ट्राय करू शकता.

Image credits: social media
Marathi

फंकी इअररिंग्स शॉर्ट्स किंवा डेनिम स्कर्टवर छान दिसतील.

Image credits: social media
Marathi

फ्रुट्स डिझाइन इअररिंग्स कॅज्युअल टॉपवर बेस्ट पर्याय आहे.

Image credits: social media
Marathi

अंड्याच्या डिझाइनचे इअररिंग्सही कॅज्युअल लूकवेळी ट्राय करू शकता.

Image credits: social media
Marathi

रंगीत मण्यांचे इअररिंग्स एखाद्या एथनिक आउटफिटवर ट्राय करा.

Image credits: social media
Marathi

मिनिमल स्टाइल इअररिंग्समध्ये सिंपल आणि सोबर लूक क्रिएट करू शकता.

Image credits: pinterest

थंडीत मेकअप करताना या चूका करणे टाळा, अन्यथा बिघडेल लूक

व्हाईट स्कॅबचा खेळ संपला!, काही मिनिटात चमकू द्या Immersion Heater Rod

Kajol च्या साड्यांचे खास 8 डिझाइन, पंन्नाशीत दिसाल तरुणी

ख्रिसमस पार्टीच्या आउटफिट्सवर ट्राय करा हे 8 Trendy Heels