Marathi

Kajol च्या साड्यांचे खास डिझाइन, पंन्नाशीत दिसाल तरुणी

Marathi

पोल्का डॉट बनारसी सिल्क साडी

काजोल लाल रंगातील पोल्का डॉट बनारसी साडीमध्ये फार सुंदर दिसतेय. या साडीवर डीप व्ही नेक ब्लाऊज फार सुंदर दिसेल.

Image credits: kajol/instagram
Marathi

टिश्यू सिल्क साडी

अभिनेत्रीने पिंक रंगातील लाइटवेट टिश्यू सिल्क साडी आणि मॅचिंग ब्लाऊज घातले आहे. यामध्ये काजोल अत्यंत सुंदर दिसतेय.

Image credits: kajol/instagram
Marathi

रेडी टू वेअर साडी

पेस्टल रंगातील काजोलसारखी एखादी रेडी टू वेअर साडी खरेदी करु शकता. एखाद्या फंक्शन किंवा पार्टीत अशी साडी नेसू शकता.

Image credits: kajol/instagram
Marathi

हेव्ही वर्क रेड साडी

लाल रंगातील साडीत काजोल स्टनिंग दिसतेय. यावर अभिनेत्रीने हाफ स्लिव्ह्ज ब्लाऊज घातले आहे.

Image credits: kajol/instagram
Marathi

डबल शेड डिझाइनर साडी

पेस्टल रंगातील शिफॉन साडीमध्ये काजोलचा हटके लूक दिसतोय. यावर अभिनेत्रीने कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज ट्राय केले आहे.

Image credits: kajol/instagram
Marathi

प्रिंटेड ऑर्गेंजा आयव्हरी साडी

काजोलने आयव्हरी रंगातील प्रिंटेट ऑर्गेंजा साडी नेसली आहे. अशाप्रकारची साडी रिसेप्शन किंवा एखाद्या फंक्शनसाठी परफेक्ट आहे.

Image credits: kajol/instagram
Marathi

फ्लोरल सिल्क साडी

काजोलसारखी फ्लोरल सिल्क साडी ऑफिसमधील एखाद्या फंक्शनवेळी नेसू शकता.यावर चोकर ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: kajol/instagram

ख्रिसमस पार्टीच्या आउटफिट्सवर ट्राय करा हे 8 Trendy Heels

New Year Resolution: नवीन वर्षात कोणता संकल्प करावा?

थंडीत कच्च्या हळदीचे सेवन करण्याचे 5 चमत्कारिक फायदे

घरातील वास्तुदोष आणि नकारात्मकता होईल दूर, करा हे 5 उपाय